राजगुरूनगर जवळच्या जागेत पुणे विमानतळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 08:15 PM ISTकोल्हापुरात चार महिन्यात प्रवासी विमानसेवा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:11 PM ISTकोल्हापुरात चार महिन्यात प्रवासी विमानसेवा?
कोल्हापुरात येत्या चार महिन्यात विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
Aug 19, 2016, 10:40 AM ISTशाहरुखला अमेरिकेत एअरपोर्टवर घेतले ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 02:12 PM ISTशाहरुखला अडवल्याबद्दल अमेरिकेची दिलगिरी
शाहरुखला लॉस एन्जिलीस विमानतळावर अडवल्याप्रकरणी अमेरिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.
Aug 12, 2016, 02:06 PM ISTशाहरुख खानला एअरपोर्टवर घेतले ताब्यात
बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्राणांनी लॉस एन्जिलीस विमातळावर ताब्यात घेतलं.
Aug 12, 2016, 08:57 AM ISTबऱ्याच दिवसांनंतर कॅमेऱ्यात कैद झाली राणी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जी हिला पाहून तुम्हालाही बरेच दिवस झाले असतील ना... पण, आता मात्र राणीला कॅमेऱ्यांनी टिपलंच.
Jul 8, 2016, 01:41 PM ISTपुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार
पुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार
May 15, 2016, 08:03 PM ISTव्हिडिओ : 'कस्टम ड्युटी'च्या नावाखाली असा चालतो भ्रष्टाचार
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल - २ वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजतोय. 'कस्टम ड्युटी'च्या नावाखाली इथले अधिकारी सामान्यांकडून कसे पैसे उकळतात, याचंचं हे आणखी एक उदाहरण आहे.
May 14, 2016, 10:45 AM ISTचक्क! वॉशिंग मशिनच्या मोटरमध्ये सापडली सोन्याची बिस्कीटं
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉशिंग मशीनच्या मोटरमधून १९ बिस्कीटं हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी मोहम्मद अस्लम शेख याला अटक करण्यात आली आहे.
May 3, 2016, 04:46 PM ISTनागपूर विमानतळाबाहेर शेतकरी महिलांचं आंदोलन
नागपूर विमानतळाबाहेर शेतकरी महिलांचं आंदोलन
Apr 2, 2016, 09:23 PM ISTजगातील सर्वोत्कृष्ट १० विमानतळ
Mar 30, 2016, 04:40 PM ISTमे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी
शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.
Mar 2, 2016, 10:45 PM ISTविमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे
मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात.
Feb 20, 2016, 10:59 AM IST