Air India Urination Case : सू-सू कांडनंतर DGCA ने एअर इंडियाला पुन्हा एकदा ठोठावला दंड, नेमकं काय झालं?
Air India Urination Case : सू-सू कांडनंतर एअर इंडिया आधीच वादात अडकलेली असताना आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाबद्दल माहिती न दिल्याने डीजीसीएने एअर इंडियाला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियावर एका आठवड्यात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.
Jan 24, 2023, 05:02 PM IST
Pee Gate: 'विमानात लघुशंका मी नाही तर...' आरोपी शंकर मिश्राच्या दाव्याने 'कहाणी मे ट्विस्ट'
Air India Peeing Incident : एअर इंजिया विमानात लघुशंका केल्याप्रकरणात सुनावणी सुरु झाली असून शंकर मिश्राने केलेल्या दाव्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे
Jan 13, 2023, 08:52 PM IST
Air India Urination Case : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण
Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवशावर लघुशंका केल्याचं प्रकरण चांगलच गाजलं, याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता तो दारु का प्यायला याचं कारण समोर आलं आहे.
Jan 9, 2023, 06:28 PM ISTAir India : 'सू - सू कांड' प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..
Air India Peeing Incident : 'सू - सू कांड' प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे.
Jan 8, 2023, 09:58 AM IST