agarkar

हार्दिकवरुन टीम इंडियात राडा? रोहित शर्मा- अजित आगरकरने फेटाळली गंभीरची 'ती' मागणी

Fight Over Team India Rohit, Agarkar Vs Gambhir: प्रशिक्षक गौतम गंभीर विरुद्ध कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती असा संघर्ष दिसून येत आहे.

Jan 21, 2025, 08:39 AM IST

Ajit Agarkar : अजित आगरकर यांना 'बॉम्बे डक' हे टोपण नाव का पडलं होतं?

Ajit Agarkar : मुंबईचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांना बॉम्बे डक म्हणून संबोधलं जायचं. त्यांना या नावाची ओळख का मिळाली, हे आज आपण जाणून घेऊया.

Jul 5, 2023, 04:31 PM IST