afghanistan

शिक्षणासाठी 'या' देशातील सर्वाधिक विद्यार्थी भारतात येतात

भारतात वेगवेगळ्या देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जाणून घ्या, शिक्षणासाठी कोणत्या देशांमधून विद्यार्थी भारतात येतात?

Jan 13, 2025, 05:04 PM IST

घरांना खिडक्या बांधू नका; तालिबानचा अजब फतवा, कारण वाचून म्हणाल, हा काय प्रकार?

Taliban ban Windows in Building : महिलांवरील निर्बंध आणखी कठोर करत तालिबानचा आणखी एक अजब फतवा. पाहून काळजाचा ठोकाच चुकेल... 

Dec 30, 2024, 12:39 PM IST

अफगाणिस्तानातील 1 हजार रुपयांची भारतात किती किंमत?

अफगाणिस्तानातील 1 हजार रुपये भारतात आल्यावर किती होतात?

Dec 19, 2024, 04:38 PM IST

एकेकाळचा हिंदू राष्ट्र कसा बनला तालिबानचा देश अफगाणिस्तान!

आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता. अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला. 

Dec 6, 2024, 07:18 PM IST

53 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच! राशीद खानचा जबरा रेकॉर्ड; बुमराहलाही आजपर्यंत जमलं नाही ते करुन दाखवलं

राशीद खानने (Rashid Khan) पाच विकेट्स घेत केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने (Afghnistan) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. 

 

Sep 21, 2024, 05:05 PM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' देशाने खेळलेत सर्वाधिक सेमीफायनल सामने

Most semifinal played team :  सेमीफायनलमध्ये सर्वाधिक वेळा प्रवेश करणारा संघ तुम्हाला माहितीये का? हा दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा दुश्मन देश आहे.

Jun 25, 2024, 10:08 PM IST

बंबईसे आया मेरा दोस्त...! रोहितचा फोटो शेअर करत राशीदने कांगारूंना डिवचलं

Rashid Khan post for rohit sharma : बंबईसे आया मेरा दोस्त...! रोहितचा फोटो शेअर करत राशीदने कांगारूंना डिवचलं . टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे राशीदने रोहितचा फोटो शेअर केला अशी चर्चा आहे.

Jun 25, 2024, 04:18 PM IST

AFG vs BAN : 'या' दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, राशीद खानने पूर्ण केला दिलेला शब्द

Afghanistan vs Bangladesh : अफगाणिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यावाणी एक दिगग्ज खेळाडूने केली होती त्याचीच आठवण राशीदने सांगितली.

Jun 25, 2024, 03:32 PM IST

'IPL मुळे अफगाणिस्तान भारताचा पराभव करु शकत नाही,' पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनचं भन्नाट उत्तर, 'एलॉन मस्क...'

आयपीएलमुळे (IPL) अफगाणिस्तान (Afghanistan) संघ भारताचा पराभव करु शकत नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनने (R Ashwin) उत्तर दिलं आहे.  

 

Jun 25, 2024, 01:11 PM IST

'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा

T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.

Jun 24, 2024, 11:51 AM IST
T20 World Cup 2024 Afghanistan win over Australia in cricket match PT1M13S

T20 World Cup 2024: अफगणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

T20 World Cup 2024 Afghanistan win over Australia in cricket match

Jun 23, 2024, 01:25 PM IST

T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ

T20 World Cup 2024: अफगाणिस्तान (Afghanistan) संघ टी-20 वर्ल्डकपसाठी बार्बाडोसमध्ये (Barbados) असून यावर त्यांच्यावर स्वत:च आपला स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. टीम हॉटेलमध्ये हलाल मांस (Halal Meat) उपलब्ध नसल्याने खेळाडूच शेफ झाले आहेत. 

 

Jun 22, 2024, 03:27 PM IST

'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर अजय जडेजाने (Ajay Jadeja) 2023 वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तान संघाचं मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतंही मानधन किंवा आर्थिक बक्षीस स्विकारण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) सीईओ नसीब खान यांनी हा खुलासा केला आहे. 

 

Jun 15, 2024, 12:13 PM IST

PHOTO: वर्ल्डकप जिंकण्याचं केन विलियम्सनचं स्वप्न पुन्हा भंगलं; अफगाणिस्तानमुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये आता एक-एक संघाची सुपर 8 मध्ये एन्ट्री होताना दिसतेय. नुकतंच अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सने धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 14, 2024, 12:05 PM IST

SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या 'या' तीन नव्या छाव्यांना संधी

Sri Lanka squad Announced : श्रीलंकेने संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके यांचा समावेश आहे.

Jan 31, 2024, 07:21 PM IST