'भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला
Aditya Thackeray On Davos Tour: आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारवर टीका केली आहे.
Jan 24, 2025, 05:58 PM IST