adah sharma

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.

Jan 17, 2025, 12:18 PM IST

'या' लहान मुलीच्या 300 कोटींच्या चित्रपटामुळे झालेला मोठा वाद, तुम्ही ओळखलंत का?

सोशल मीडियावर वडीलांसोबत एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. ही मुलगी आज कोट्याधीश आहे. तिच्या एका चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. पण तुम्ही ओळखले का ही कोणती अभिनेत्री आहे ते? 

Nov 16, 2024, 04:31 PM IST

सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'?

Adah Sharma Sushant Singh Rajput Flat : अदा शर्मा सुशांत सिंग राजपुतच्या घरात झाली शिफ्ट... 

Jun 3, 2024, 12:10 PM IST

सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी करण्याबद्दल अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली 'मी तो फ्लॅट...'

गेल्या काही दिवसांपासून अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. तिचे या घराबाहेरील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Apr 6, 2024, 03:31 PM IST

'देशाला आतून लागलेली किड....', अदा शर्माचा 'तो' चित्रपट पाहिल्यावर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला 'प्रत्येक भारतीयांनी...'

त्यानंतर त्यांनी हा चित्रपट कसा आहे आणि तो का पाहावा, याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 17, 2024, 04:56 PM IST

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, महत्त्वाची अपडेट समोर

केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला होता. यामुळे या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.

Feb 7, 2024, 06:26 PM IST

2023 चे सर्वात टुकार चित्रपट!

दरवर्षी आपण जेव्हा वर्ष संपायला येतं तेव्हा त्यावर्षात सगळ्यात जास्त चाललेल्या गोष्टी आणि त्यावर्षात ठरलेल्या वाईट गोष्टी लक्षात येतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपण याकडे वळूया आणि 2023 मध्ये सर्वात वाईट चित्रपट ठरले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या सगळ्यात पाच असे वाईट चित्रपट आहेत. ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. 

Dec 20, 2023, 06:37 PM IST

सुशांत सिंह राजपुतनं ज्या फ्लॅटमध्ये स्वत: ला संपवलं तेचं घर 'या' अभिनेत्रीनं केलं खरेदी

Actress Baught Sushant Singh Rajput Flat  :  सुशांत सिंह राजपुतनं ज्या फ्लॅटमध्ये स्वत: ला संपवलं त्याच फ्लॅटला या अभिनेत्रीनं विकत घेतलं आहे. तब्बल तीन वर्षांनी त्या फ्लॅटला विकत घेण्याचं कोणी विचार केला आहे. 

Aug 26, 2023, 05:07 PM IST

राकेश बापटनंतर The kerala Story फेम अदा शर्मा रूग्णालयात; नक्की काय झालं?

The Kerala Story Fame Actress Hospitalized: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अदा शर्मा हिची. एका प्रमोशनदरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. चला तर मग पाहुया की नक्की असं काय घडलं आहे? 

Aug 2, 2023, 06:32 PM IST

अदा शर्माने नाव का बदललं? तिचं खरं नाव काय? जाणून घ्या

आपलं मूळ नाव अदा नव्हे तर चामुंडेश्वरी अय्यर होतं. नंतर ते बदलून अदा शर्मा असं केलं, असं ती यावेळी म्हणाली.  खरं नाव उच्चारणं कठीण होतं. अनेक जण त्याचा उच्चारही नीट करत नव्हते. यामुळे मला हा बदल करावा लागला, असे अदा पुढे म्हणाली. 

Jul 8, 2023, 10:58 PM IST

आषाढीनिमित्त Adah Sharma नं गायलं विठूमाऊलीचं गाणं; VIDEO पाहून चाहते मंत्रमुग्ध

Adah Sharma Ashadhi Ekadashi Video : अदा शर्मानं आषाढी निमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अदाचा हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी कमेंट करत यावर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. 

Jun 29, 2023, 03:28 PM IST

'द केरळ स्टोरी' OTT वर का येत मिळत नाही? सुदिप्तो सेनने सांगितले धक्कादायक वास्तव

The Kerala Story OTT Release: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Jun 26, 2023, 07:51 PM IST

आता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या

The Kerala Story OTT  : द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र आता तुम्ही हा चित्रपट घरबसल्या बघू शकता...कधी अन् कुठे ते जाणून घ्या...

Jun 1, 2023, 01:06 PM IST

Adah Sharma: अभिनयासाठी शिक्षण सोडलं पण..., अशी आहे 'द केरला स्टोरी'च्या अभिनेत्रीची कहाणी!

'द केरळ स्टोरी' या सिनेमाची (The Kerala Story) सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमानं नुकताच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अदा शर्मा हिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. अदाला मुळात शालेय शिक्षण घेयचंच नव्हतं. मात्र, आईने शाळा सोडू दिली नाही. आधी शिक्षण पूर्ण कर, असं आईने खडसावलं.

May 15, 2023, 05:24 PM IST

तुम्हाला लाजवेल इतक्या सुंदर मराठीत The Kerala Story फेम अदा शर्मानं गायल्या बालपणीच्या कविता! VIDEO एकदा पाहाच

Adah Sharma Marathi Poem : अदा शर्माचा द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या या जुन्या मराठी कविता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटही केल्या आहेत. सोषशल

May 14, 2023, 04:32 PM IST