बेफिक्रेचा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.३६ कोटींचा गल्ला
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री वाणी कपूरच्या 'बेफिक्रे' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे १०.३६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली सुरूवात केली आहे.
Dec 10, 2016, 04:26 PM IST