Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले
Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.
Jan 20, 2023, 09:09 AM ISTNagpur News : एका चुकीमुळे इंजिनिअर होण्याचं स्वप्न भंगलं.... रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Nagpur News : या दुर्दैवी अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणीला रेल्वेने 50 फूटांपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूही नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे
Jan 19, 2023, 10:01 AM ISTरस्त्यावरच्या कुत्र्याला जेवण देत होती, तरूणीला भरधाव कारची टक्कर, पाहा VIDEO
Hit And Run Case: रस्त्यावरील कुत्र्यांना (Stray Dogs) जेवण देत असलेल्या एका तरूणीला भरधाव चारचाकी थार वाहनाने धडक मारली आहे. या धडकेत 25 वर्षीय तेजस्विता कौशल गंभीर जखमी झाली आहे. तेजस्विता धडक दिल्यानंतर कार चालकाने तिला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला होता.
Jan 16, 2023, 09:17 PM ISTSamruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Samruddhi Highway : वेगमर्यादा ओलांडून वाहने बेदरकारपणे चालवली जात असून यामुळे सातत्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. याआधी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता
Jan 16, 2023, 02:02 PM ISTNashik Shirdi Accident : ट्रक - बस अपघाताचं भीषण वास्तव दाखणारी दृश्य । पाहा फोटो
Nashik Sinnar Shirdi Highway Accident : अहमदनगर जवळ सिन्नर-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारासभीषण अपघात झाला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत.
Jan 13, 2023, 11:32 AM ISTSt Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला
पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे एसटीबस, कार आणि ट्रक यांचा तिहेरी अपघात झाला. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे हा अपघात घडला. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
Jan 10, 2023, 08:02 PM ISTMaharastra Politics: शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात, थेट बंगाली बाबाशी कनेक्शन? धक्कादायक ट्विस्ट!
Bangali baba connection: योगेश कदम त्यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कदम कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं.
Jan 8, 2023, 07:28 PM ISTखड्डा चुकवण्याचा नादात गेला तिघांचा जीव; मुंबई - अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
Car Accident : पालघरच्या डहाणू येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. तर दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे
Jan 8, 2023, 03:38 PM ISTCar Accident : धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि... 15 दिवसांत 3 आमदारांच्या कारला अपघात
15 दिवसात तीन आमदार अपघातग्रस्त. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात.
Jan 7, 2023, 08:34 PM ISTMLA Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; टँकरची जोरदार धडक!
MLA Yogesh Kadam: भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला धडक (Car Accident) दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला.
Jan 6, 2023, 11:49 PM ISTShocking! पॅराशूट हवेत 50 फूट उंचीवर उडत होतं तितक्यात... पॅराग्लायडिंग करताना घडली भयानक घटना
Paragliding : रविवारीच पॅराग्लायडींग करताना साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या साहसी खेळामुळे भयानक घटना घडली आहे.
Dec 26, 2022, 07:16 PM ISTनिसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTपत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...
हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात.
Nov 3, 2022, 05:09 PM ISTशेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...
Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
Oct 12, 2022, 11:07 PM ISTपुण्यात भीषण अपघात, सहलीला गेलेली 44 विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली
सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
Sep 27, 2022, 07:23 PM IST