accident news

महिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद

Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.

Mar 16, 2024, 12:15 PM IST

घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर ट्रकने दिली धडक; जळगावतल्या तिघांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident : जळगावमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व भाविक महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वरला जात होते. त्याचवेळी ट्रकने धडक दिल्याने ही भीषण घटना घडली. 

Mar 15, 2024, 12:40 PM IST

नागपूरमध्ये खळबळ! मांजर चावल्यानंतर 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; उपचारांपूर्वीच सोडला प्राण

Nagpur News : नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. मांजरीने चावा घेतल्यानंतर 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Mar 11, 2024, 09:56 AM IST

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

Latur Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

Mar 9, 2024, 02:46 PM IST

खेळताना मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्... मामाकडे आलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Jalna Accident News : जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळत असताना जोरदार स्फोट झाला होता.

Mar 5, 2024, 08:51 AM IST

देवदर्शनासाठी जाताना चार मित्रांचा जागीच मृत्यू; लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात

Latur Accident : लातूरमध्ये भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. देवदर्शनासाठी हे मित्र नांदेडहून निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली.

Mar 4, 2024, 10:12 AM IST

वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू

UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mar 3, 2024, 03:16 PM IST

नागपूर : तिने मर्सिडीजने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; स्वत: पोलीस स्टेशनला गेली अन्...

Nagpur Accident News : नागपुरात भरधाव कारने धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पार्टी करुन परतत असताना भरधाव कारने या दोन तरुणांना उडवले होते. त्यानंतर या महिलांनी स्वतः पोलीस ठाण्यात जात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

Feb 26, 2024, 11:00 AM IST

सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

Sangli Accident News : सांगलीत पोलीस भरतीच्या सरावाला निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

Feb 25, 2024, 01:13 PM IST

मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

Hingoli Accident News : हिंगोलीत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Feb 24, 2024, 09:38 AM IST

गृहिणींचे योगदान नोकरदार व्यक्तीपेक्षा कमी नाही - सुप्रीम कोर्ट

गृहिणींचे काम हे नोकरदार महिलांच्या बरोबरीचे मानले जात नाही. आजच्या जगात बायको कमावती असेल तर बरे असा समज वाढत आहे.

Feb 19, 2024, 05:04 PM IST
Amravati Four Casualty In Traveller And Cement Concrete Mixture Truck Accident PT47S

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

Dhule Accident News : धुळ्यात झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजी घराबाहेर गेली असता अचानक झोपडीने पेट घेतला आणि दोन्ही मुले होरपळली.

Feb 18, 2024, 01:38 PM IST