VIDEO : कानठळ्या बसवणारा आवाज झाला अन् मुंबई गोवा महामार्गावरील पूल मधोमध तुटला
Mumbai Goa highway Accident : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडलाय. मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग सकाळी आठ वाजता कोसळ्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Oct 16, 2023, 09:10 AM ISTदेवदर्शनावरुन परतणाऱ्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू; कार कापून बाहेर काढावे लागले मृतदेह
Tamil Nadu Accident : तमिळनाडूमध्ये रविवारी सकाळी तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम येथे भीषण रस्ता अपघात झाला. कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. चेंगम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगितले.
Oct 15, 2023, 03:09 PM ISTस्पीड ब्रेकरमुळे गेला सामाजिक कार्यकर्त्याचा जीव; धक्कादायक घटना CCTV त कैद
Sanglie Accident : सांगलीत स्पीड ब्रेकरमुळे एका सामाजिक कार्यकर्त्याचा बळी गेला आहे. स्पीड ब्रेकरवरुन पडल्याने बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सांगलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 15, 2023, 11:33 AM ISTAccident | कसा झाला समृद्धीवर अपघात? चिमुरड्याने सांगितली थरारक घटना
Sambhajinagar Private Bus Accident At Samruddhi Mahamarg Update
Oct 15, 2023, 09:30 AM ISTसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; सैलानी बाबाच्या दर्शनास गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला
Samriddhi Highway Accident: संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Oct 15, 2023, 06:36 AM ISTसाताऱ्यात कार अपघातात बहिण भावाचा मृत्यू; गाडीची अवस्था पाहून पोलिसही हादरले
Satara Accident : साताऱ्यातील कराड येथे झालेल्या या भीषण अपघातात बहीण भावासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Oct 14, 2023, 04:08 PM ISTVideo : टोलनाक्यावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात झाले दोन तुकडे
UP Accident : उत्तर प्रदेशच्या एका टोलनाक्यावर झालेल्या अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेगात असलेली कार टोलनाक्यावर असलेल्या डिव्हाईडराला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
Oct 14, 2023, 03:45 PM ISTभंडाऱ्यात कार आणि बसची समोरासमोर धडक; बसमध्ये होते 26 प्रवासी
Bhandara Accident : भंडाऱ्यात चारचाकी वाहनाची आणि बसची समोरासमोर धडक बसल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 12, 2023, 02:06 PM ISTमृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना
Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Oct 8, 2023, 03:58 PM ISTनाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू
Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.
Oct 4, 2023, 02:50 PM ISTसुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना
Accident News : हैदराबादमध्ये एका सुपरमार्केटमध्ये विजेचा धक्का लागून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीच्या शेजारीच तिचे वडील उभे होते.
Oct 4, 2023, 12:36 PM ISTVideo: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Gayatri Joshi Car Accident: स्वदेश चित्रपटातील शाहरुख खानची नायिका गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीत अपघात झाला आहे. फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.
Oct 4, 2023, 08:33 AM ISTवाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले
Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
Oct 2, 2023, 09:06 AM ISTनाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू
Accident News : स्पेनमध्ये एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही शोधकार्य सुरु आहे.
Oct 2, 2023, 07:50 AM ISTजालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी
Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
Sep 26, 2023, 10:56 AM IST