रायगड-मुंबई महामार्गावर 4 तरुणांचा अपघाती मृत्यू! डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ थांबवली अन् तितक्यात...
Mumbai Raigad Accident News: रायगड-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jan 3, 2025, 07:31 AM IST
स्मशानभूमीच्या बाजुने चाललेली गाडी, आत 27 मजूर; उलटली आणि पुढे जे घडलं....
Sonegav Accident: मजूर घेऊन जाणारे वाहन सोनेगाव स्मशानभूमीजवळ अनियंत्रित झाले.
May 12, 2024, 08:12 PM ISTनगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार
Ahmednagar Kalyan Highway Accident: अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jan 24, 2024, 10:48 AM IST
पोहरा देवीचा नवस फेडायला जाताना काळाचा घाला; अॅपे रिक्षा उलटली, 5 भाविक जागीच ठार
Yavatmal Accident News: यवतमाळ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jan 16, 2024, 03:23 PM ISTकल्याण नगर महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहनांची एकमेकांना धडक, 8 ठार
Accident News In Marathi: कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला असून यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Dec 18, 2023, 07:11 AM ISTलग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात; नवरा-नवरीसह 5 जणांचा जागीच मृत्यू
Accident News In Marathi: छत्तीसगडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Dec 10, 2023, 01:22 PM ISTShocking News: बाल्कनीतून आईला हाक मारत होता चिमुरडा, १८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Little boy Fall From Balcony: आपण काय करतोय हे लहान मुलांना कळत नाही, त्यामुळे पालकांची सतत त्यांच्यावर नजर असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडा जरी दुर्लक्ष झाला तरी अनर्थ घडू शकतो. एक धक्कादायक प्रकारातून याची प्रचिती तुम्हाला येऊ शकते.
Jul 15, 2023, 01:50 PM ISTRaj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!
Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.
Jul 1, 2023, 04:48 PM ISTसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आई-वडिलांसह 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
Samruddhi Highway Accident: कोपरगाव तालुक्यात समृध्दी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला क्रुझर गाडीने धडक दिल्याने मोठा भीषण अपघात घडला आहे.
Jun 30, 2023, 11:39 AM ISTकरंजी घाटात अवघड वळणावर ताबा सुटला, ट्रक 25 फूट खोल दरीत कोसळला अन्...
Accident News In Marathi: अहमदनगरमध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात ट्रक २५ फूट दरीत कोसळला आहे.
Jun 10, 2023, 11:46 AM ISTहायवेवर बाईकचा ब्रेकच लागला नाही, गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात, पतीचा मृत्यू
Bhandara Accident News: भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Jun 8, 2023, 12:55 PM IST
सप्तपदी झाली, कुंकू भरलं आणि लग्न झालं; पण रस्त्यात असं काही झालं की घरी नवदांपत्याच्या जागी पोहोचले त्यांचे मृतदेह
Dulha Dulhan Accident: आपल्या नशीबात काय लिहिलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. आताच्या क्षणी असणारा आनंद दुसऱ्या क्षणात टिकेल की नाही याची काही शाश्वती नाही. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये लग्नानंतर काही वेळातच नववधू आणि नवऱ्यामुलाचा मृत्यू झाला आहे.
May 15, 2023, 06:28 PM IST
Horrible Accident : कुलदेवीच्या दर्शनानंतर झाला घात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू
या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली.
Jan 3, 2023, 05:11 PM ISTरस्त्यामुळे अपघात झाला तर..., गडकरींची मोठी घोषणा
Parking Problem in Delhi : रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळेही रस्ता जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचपार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
Oct 19, 2022, 04:24 PM IST