नाईट लाईफ: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा पहिला मोठा निर्णय
आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
Jan 17, 2020, 09:41 PM ISTनाईट लाईफने शांतता भंग झाल्यास विरोध करु - आशिष शेलार
२६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु होत आहे.
Jan 17, 2020, 08:12 PM IST२६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार
२६ जानेवारीपासून मुंबई २४ तास सुरू राहणार
Jan 17, 2020, 08:00 PM ISTआदित्य ठाकरेंना मंत्रालयात 'रूफटॉप' केबिन, कार्यालय दुरुस्तीचं काम सुरु
मुंबईत रूफटॉप रेस्टॉरंटसाठी पुढाकार घेणाऱ्या पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातही रूफटॉप केबिन मिळालीय.
Jan 8, 2020, 10:52 AM ISTपदभार स्वीकारल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी जाहीर केला पहिला उपक्रम
राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश - विदेशातील पर्यटकांना ओळख करून देण्यासाठी...
Jan 7, 2020, 09:45 AM ISTछात्र भारतीच्या कार्यक्रमाबाद्दल माहिती नव्हतं- आदित्य ठाकरे
छात्र भारतीच्या कार्यक्रमाबाबत माहिती नव्हतं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Jan 5, 2020, 11:51 AM ISTविधिमंडळात पहिलं पाऊल टाकणाऱ्या ठाकरेंची 'घराणेशाही विथ डिफरन्स'
अवघ्या २९ व्या वर्षी शिवसेनेच्या युवराजांना मंत्रिपदाची लॉटरी
Dec 30, 2019, 08:31 PM ISTमुंबई : विधिमंडळात पहिलं पाऊल टाकणाऱ्या ठाकरेंची 'घराणेशाही विथ डिफरन्स'
मुंबई : विधिमंडळात पहिलं पाऊल टाकणाऱ्या ठाकरेंची 'घराणेशाही विथ डिफरन्स'
Dec 30, 2019, 08:30 PM ISTवडील मुख्यमंत्री, मुलगा मंत्री; देशाच्या इतिहासातली चौथी घटना
राज्यातल्या महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे.
Dec 30, 2019, 06:53 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शपथविधी सोहळ्याला आई आणि भावाचीही उपस्थिती
Dec 30, 2019, 02:30 PM ISTमुंबई | आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
मुंबई | आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
Dec 25, 2019, 01:55 PM ISTआदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात
Dec 25, 2019, 01:51 PM ISTउद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
Dec 13, 2019, 11:15 PM ISTउद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण करणार
Dec 13, 2019, 09:34 PM IST