सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'
राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत.
Dec 1, 2024, 04:33 PM IST
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'
Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे.
Dec 1, 2024, 03:53 PM IST
'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्ब
Big Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.
Dec 1, 2024, 03:30 PM ISTमहायुती सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरला, बावनकुळेंची ट्विट करत माहिती
The time for swearing-in ceremony of the mahayuti has been decided Bavankule tweet informed
Dec 1, 2024, 02:40 PM ISTशिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'
Aditya Thackeray Slams Mahayuti: आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करताना महायुतीमधील घटक पक्षांवर निशाणा साधला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपालांचाही उल्लेख केला आहे.
Dec 1, 2024, 01:19 PM IST'शिंदेंना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची?' राऊतांचा सवाल; म्हणाले, 'त्यांच्या अंगातील भूतं...'
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी गेले असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राऊतांनी हे विधान केलं आहे.
Dec 1, 2024, 12:33 PM ISTमहाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 'त्या' 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्ट
Maharashtra Assembly Election 2024 Jitendra Awhad Questions ECI: आव्हाड यांनी सविस्तर आकडेवारी मांडत महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Dec 1, 2024, 07:40 AM IST'EVM गर्भार आहे' म्हणत राऊतांचा हल्लाबोल! म्हणाले, 'राज्यात एक प्रकारची गूढ...'
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात किरकोळ कुरबुरी झाल्या, पण तुटेपर्यंत कोणीच ताणले नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Dec 1, 2024, 07:03 AM IST'गावाहून आल्यानंतर शिंदे मोठा निर्णय घेतील'- आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान
Shinde will take a big decision after coming from the village MLA Sanjay Shirsat big statement
Nov 30, 2024, 09:35 AM ISTनिवडणुका बैलेट पेपरवर घ्याव्या-विश्वजीत कदम, बाबा आढावांच्या आंदोलनाला कदमांचा पाठिंबा
Elections should be held on ballot paper Vishwajit Kadam support for the movement of Baba Adhav
Nov 30, 2024, 09:30 AM IST5 डिसेंबरला मंत्रीमंडळाचा शपथविधी? लवकरच होणार अधिकृत घोषणा
Swearing ceremony of cabinet on December 5 Official announcement coming soon
Nov 30, 2024, 09:25 AM IST'सायं. 6 ते रात्री 11 पर्यत विक्रमी मतदान कसं?' वाढलेली आकडेवारी संशयास्पद-थोरात
How about record voting from Eve 6 to 11 pm The inflated figures are questionable thorat
Nov 30, 2024, 09:15 AM ISTEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
Nov 30, 2024, 09:07 AM IST
मागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
Nov 29, 2024, 08:55 PM IST'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत,' संजय शिरसाट यांचं मोठं विधान; 'ते महाराष्ट्राच्या...'
Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे.
Nov 29, 2024, 05:09 PM IST