maharashtra assembly election

Maharashtra Assembly Election Sharad Pawar Reacts On Results PT2M29S

मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.

Nov 25, 2024, 01:04 PM IST

'भाजपाशी जवळीक भोवली!' पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं; बैठकीतली Inside Story

Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray Meet: राज ठाकरेंनी राज्यभरामध्ये तब्बल 138 उमेदवार उभे केले होते. मात्र राज ठाकरेंच्या पुत्रासहीत हे सारे उमेदवार पराभूत झाले.

Nov 25, 2024, 12:36 PM IST

विरोधी पक्षनेता पदाबद्दल विचारताच अजित पवार आभाळाकडे पाहत हसत म्हणाले, 'आमचं मन पार...'

Ajit Pawar On Leader of Opposition Post for Mahavkias Aghadi: महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकूण 50 जागाही जिंकता आलेल्या नाहीत. त्याचसंदर्भात विरोधी पक्षनेता पदावरुन प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार काय म्हणाले जाणून घ्या

Nov 25, 2024, 11:18 AM IST

CM पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? ऐकताच अजित पवार चिडून म्हणाले, 'आम्ही तिघे...'

Ajit Pawar On CM Post Forumula: महायुतीला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात संभ्रम असताच अजित पवारांनी कराडमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 25, 2024, 11:00 AM IST

'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे... 

 

Nov 25, 2024, 09:46 AM IST

विधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळ

Maharashtra Assembly Election Big Blow To Farmers: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 48 तास पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Nov 25, 2024, 08:41 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...

Big News About Devendra Fadnavis: महायुतीला राज्यामध्ये मिळालेल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असून या विजयाचे शिल्पकार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

Nov 25, 2024, 08:04 AM IST

'अखेर महाराष्ट्राचे पायपुसणे केलेच, अनेक ‘थुकरट’...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली.

Nov 25, 2024, 07:17 AM IST

Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. 

 

Nov 24, 2024, 08:41 PM IST

Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?

Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित  पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

Nov 24, 2024, 07:58 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांना फोन?

महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. असे असाताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड पहायला मिळाली आहे. 

Nov 24, 2024, 07:26 PM IST

'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'

Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक प्रश्नांवर मनोकळेपणाने उत्तरं दिली. 

 

Nov 24, 2024, 07:26 PM IST