पॅन आधार लिंक करण्यासाठी आता उरले फक्त ४८ तास; गांभिर्याने घ्या अन्यथा सर्व व्यवहार खोळंबतील...
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे.
Mar 29, 2022, 10:31 AM IST1 एप्रिलपासून बंद होणार NPS,PPF आणि Sukanya Samriddhi खाते, जाणून घ्या कारण
1 एप्रिलपासून PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या कर बचत योजनांमध्ये किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात या खात्यांमध्ये एकही रुपया जमा केला नसेल, तर त्यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत किमान आवश्यक रक्कम जमा करा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. किंवा खाते निष्क्रिय होऊ शकते.
Mar 28, 2022, 02:49 PM ISTडीजीसीने लावली इटरनॅशनल फ्लाईटवर ३१ मार्चपर्यंत बंदी
डीजीसीएच्या नवीन सुचना
Feb 27, 2021, 11:46 AM ISTमुंबई | महाराष्ट्रात वाहतूक लॉकडाऊन, 31 मार्चपर्यंत राज्यभर जमावबंदी
Mumbai Pune Thane Ground Report On Lockdown Till 31 March To Fight Against Coronavirus
Mar 23, 2020, 01:50 PM ISTमुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई डब्बेवाल्यांची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई डब्बेवाल्यांची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद
Mumbai Dabbawale ToStop Service Till 31 March For Preventation Of Coronavirus Update
Coronavirus : सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
Mar 19, 2020, 09:55 AM ISTकेरळमध्ये कोरोनाची दहशत, सिनेमा थिएटर्स ३१ मार्चपर्यंत बंद
केरळमध्ये आतापर्यंत १५ रुग्ण आढळलेत.
Mar 10, 2020, 04:25 PM ISTपॅनकार्ड आधारसोबत लिंक करणं बंधनकारक, ३१ मार्चपर्यंत मुदत
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?
Feb 15, 2020, 10:58 AM ISTबॅंक खाते आधारशी लिंक आहे की नाही, असे घ्या जाणून!
आधार कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Feb 27, 2018, 08:29 PM ISTखुशखबर : मार्चनंतरही सुरू राहणार जिओचं मोफत कॉलिंग!
रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.
Feb 18, 2017, 06:33 PM IST३१ मार्चपर्यंतच मिळणार `आधारकार्ड`
अजून ज्या लोकांनी ‘आधार क्रमांक’ घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डासाठी अर्ज भरावेत, असे आदेशच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलेत.
Feb 23, 2013, 11:04 AM ISTकाळजी करू नका, जुने चेक ३१ मार्चपर्यंत चालणार
तुमच्याकडे असणारे चेकबुक आता लवकरच बदलणार आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत त्या चेकचा वापर करता येणार आहे.
Dec 15, 2012, 02:01 PM IST