24 january

bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?

बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला. 

Jan 20, 2025, 12:33 PM IST

मोदींच्या निर्णयाविरोधात २४ जानेवारीला मोर्चा, पवार करणार नेतृत्व

सीएए आणि एनआरसीचा विरोध करण्यासाठी महाविकासआघाडी २४ जानेवारीला मोर्चा काढणार 

Jan 11, 2020, 01:42 PM IST