19 february 2025

Horoscope : शिवजयंतीला बुधादित्य आणि वृद्धि योग! ‘या’ लोकांवर राहणार छत्रपती महाराजांची कृपा

Todays Horoscope : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. आज बुधादित्य आणि वृद्धि योग असणार आहे. सप्तमी तिथीचा संयोग आहे ज्याचा स्वामी सूर्य आहे आणि आज सूर्य शतभिषा नक्षत्रात भ्रमण करणार आहे.

Feb 19, 2025, 01:50 AM IST