16 people dies after truck crashed into cars bus on venezuela highway

वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्या आणि बसवर आदळला, रस्त्यावर आगीचे लोट; 16 जण जागीच ठार

वेगवान ट्रकने दिलेल्या धडकेत एकूण 17 वाहनांचं नुकसान झालं. तसंच एकूण 16 जण ठार झाले असून, 6 जण जखमी आहेत. 

 

Dec 14, 2023, 12:29 PM IST