HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट!
Beed HSC Exam Copy: बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.
Feb 11, 2025, 07:51 PM ISTSSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग
SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही.
Jan 16, 2023, 09:37 AM ISTबारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
बारावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच पुढची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे.
Jun 8, 2022, 06:57 PM IST