10 most searched recipes

Google वर सर्वाधिक सर्च करण्यात आली श्रीकृष्णाला प्रसाद दाखवल्या जाणाऱ्या 'या' पदार्थाची रेसिपी

आगामी 2025 या वर्षाचं सगळे जल्लोषाने स्वागत करत आहेत. तसेच सरत्या वर्षाच्या आठवणी सुध्दा ताज्या करत आहोत. नुकत्याच एका Google Trends रिपोर्टनुसार या वर्षामध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या रेसिपींची यादी समोर आली आहे. 

Dec 31, 2024, 03:37 PM IST