पेट्रोल-डिजेलच्या दरात कपात होण्याची शक्यता
तुम्ही गाडी वापरत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर १ एप्रिलपासून कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या नाहीतर इंधनाचे दर कमी होण्याचे संकेत आहेत.
Mar 29, 2015, 10:16 AM IST1 एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोझा वाढणार
1 एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोझा वाढणार
Mar 18, 2015, 10:48 AM ISTगुड न्यूज : पेट्रोल आणि गॅसच्या दरांत कपात
दरवाढीच्या बातम्या सतत कानी पडत असताना पेट्रोल आणि गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली की सर्वसामान्य माणसाइतका आनंद खचितचं कुणाला होतं असेल. त्यात काल एक एप्रिल असताना पेट्रोल-गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. पण, ही बातमी खरी आहे.
Apr 2, 2013, 09:12 AM IST