पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; तब्बल 20 दिवसानंतर उघडकीस आला थरारक अपघात
पिंपरी चिंचवडमध्ये एका भरधाव कारने महिलेला उडवलंय.. 23 मे रोजी झालेल्या या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलंय..
Jun 11, 2024, 09:50 PM ISTसलमान खानला सुप्रीम कोर्टाची नोटीस
हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे.
Feb 19, 2016, 01:43 PM IST'सलमाननं न्याय विकत घेतला नाही'
हिट अँड रन प्रकरणी सलमाननं आपल्या बाजूनं निर्णय येण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले
Feb 15, 2016, 06:35 PM ISTमुंबईत भरधाव कारनं ५ जणांना चिरडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 10:34 AM ISTमुंबईत पुन्हा हिट अँड रन, बाईकस्वार २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू
बांद्रा रेक्लमेशन परिसरात एका भराधाव कारनं रात्री एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू झालाय. दुचाकीवर मागे बसलेला स्वप्निल गायकवाडही गंभीर जखमी झालाय.
Aug 11, 2015, 09:44 AM ISTजान्हवी गडकरला जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 02:38 PM ISTड्रंक अँड ड्राईव्ह: वकील जान्हवी गडकरला 58 दिवसानंतर जामीन
हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिला 58 दिवसांनंतर जामीन मिळालाय. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झालाय. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
Aug 5, 2015, 12:06 PM ISTपुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 01:23 PM ISTपुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी
एका कारनं दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत निगडीजवळ हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जखमी झालेत.
Jul 22, 2015, 12:45 PM ISTइस्टर्न फ्री वेवर पुन्हा हिट अँड रन, एका महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:29 PM IST'दुपारी निकाल, संध्याकाळी जामीन' हे कसं काय? - आभा सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2015, 05:44 PM ISTअपडेट : जामीन मिळाल्यानंतर सलमान घरी परतला!
अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आज जाहीर झालाय. हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी असून त्याला 5 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावलीय.
May 6, 2015, 08:54 AM IST`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा
`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.
Jan 28, 2014, 01:55 PM ISTअभिनेता सलमानचा मुंबईत चक्क सायकवरून प्रवास
११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी सलमान खानने चांगलाच धडा घेतलेला दिसून येत आहे. सलमान मुंबईत सध्या रात्रीचा फिरताना गाडीचा वापर न करता आता सायकलचा वापर करीत आहे. नरिमन पॉईंटवर त्याने चक्क सायकवरून प्रवास केला.
Nov 13, 2013, 11:37 AM ISTसलमानला होऊ शकतो १० वर्षांचा तुरुंगवास!
११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयाने सलमान खानचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे सलमान खानला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Jun 24, 2013, 04:42 PM IST