खरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं...'
इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.
Oct 11, 2023, 05:41 PM IST
भारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?
इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.
Oct 9, 2023, 03:38 PM ISTPHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.
Oct 7, 2023, 06:21 PM ISTकसे उध्वस्त केले इस्रायलने हमासचे सुरूंग ?
इस्रायलच्या फौजांनी गाझा पट्टीतला सीमेपलिकडून हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सुरूंग नष्ट केलाय.
Dec 11, 2017, 09:53 PM IST