हत्या

दुसऱ्या लग्नाबाबत कळलं म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं केली पत्नीची हत्या

स्वतःच्याच पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह पुरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला, गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा अहमदनगरचा असलेला अविनाश तगड असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. 

Nov 4, 2015, 04:37 PM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीने जीन्स घातल्याने पतीने केली हत्या

आपल्या पत्नीने जीन्स-टी शर्ट घाल्याने पतीने तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतहेह घरात ठेवला. दरम्यान, काही दिवसानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली.

Nov 1, 2015, 05:41 PM IST

एस्थर अनुहया बलात्कार-हत्या; चंद्रभान सानपला मृत्यूदंडाची शिक्षा

एस्थर हत्याकांडात मुंबईच्या एका सत्र न्यायालयानं दोषी चंद्रभान सानप याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलीय.

Oct 30, 2015, 04:58 PM IST

प्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करून आरोपी प्रियकर पोलिसांना शरण

वसईत एक महिला आणि तिच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आलीय. किरणकुमार मकवाना यानं प्रेमसंबंधांतून ही हत्या केलीये. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.

Oct 27, 2015, 12:07 PM IST

20 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाची हत्या

20 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाची हत्या

Oct 17, 2015, 03:31 PM IST

प्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या

प्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या

Oct 8, 2015, 11:20 AM IST

पानसरे हत्या : 14 वर्षांच्या मुलानं आरोपी समीर गायकवाडला ओळखलं

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ओळख परेड झालीय. यावेळी, एका 14 वर्षांच्या मुलानं समीरला ओळखलंय. 

Oct 8, 2015, 10:56 AM IST

क्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!

एका क्रूर बापानं आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीला तिच्या आईसमोरचं उलटं धरून तिचं डोकं जमिनीवर आदळल्यानं या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Sep 30, 2015, 11:45 AM IST