हार्ट सर्जरी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी
हृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.
Nov 15, 2017, 08:12 PM ISTस्टेंटच्या किमती अद्यापही गगनालाच भिडलेल्या, पेशंटसोबत धोका
सरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.
Sep 28, 2017, 06:55 PM ISTहॉस्पीटल्सनं स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा हार्ट पेशंटना द्यावा, अन्यथा...
स्टेंटच्या कमी किंमतीचा फायदा रुग्णांना मिळालाच पाहिजे... यात रुग्णालयांनी हलगर्जीपणा केल्यास अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमच केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी दिलाय. ते मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
Feb 17, 2017, 11:53 PM IST