सोनाक्षी सिन्हा

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 

Jun 11, 2024, 02:35 PM IST

सेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल

Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.

May 18, 2024, 08:12 PM IST

'9 वर्षांची असताना...', हीरामंडीमध्ये मदतनीससोबत सेक्स सीन देण्यावर सोनाक्षी सिन्हाचं विधान

Heeramandi Sonakshi Sinha Foreplay Scene : हीरामंडी या सीरिजमध्ये मदतनीससोबत सेक्स सीन देण्यावर सोनाक्षी सिन्हानं दिली प्रतिक्रिया... 

May 9, 2024, 04:02 PM IST

Year Ended: 2023 मध्ये ओटीटीवरील टॉपचे कलाकार

Year Ender 2023 Top OTT Performers: शाहिद कपूरने 'फर्जी'तून डिजीटल क्षेत्रात पाऊल टाकले. ही सिरिज त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. सोहम शाहने फर्जीमध्ये आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. सोहम शाहने तुम्बाडमधून स्वत: सिद्ध केले. मनोज वाजपेयीने एक बंदा काफी है आणि जोरममधून दमदार पाऊल टाकले. नवाजुद्दीनने ओटीटीवर पदार्पण करुन हड्डीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Dec 16, 2023, 02:53 PM IST

#SushantSinghRajputSuicide: सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सोनाक्षी सिन्हाचा मोठा निर्णय

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा Nepotism मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

Jun 20, 2020, 05:54 PM IST

सोनाक्षीचं डिजिटल विश्वात डेब्यू

 'थप्पड से डर नाही लगता सहाब...' असं म्हणत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच डिजिटल विश्वात डेब्यू करणार आहे.

Feb 2, 2020, 11:45 AM IST

चौथ्या दिवशी 'दबंग-३'च्या कमाईचा वेग मंदावला

'दबंग ३' या चित्रपटाने आतापर्यंत कमवला इतका गल्ला   

 

Dec 24, 2019, 10:24 PM IST

सलग तिसऱ्या दिवशी 'दबंग-३'ची दमदार कमाई

'दबंग ३' या चित्रपटाने आतापर्यंत कमवला इतका गल्ला 

 

Dec 23, 2019, 05:06 PM IST

... म्हणून सलमानच्या 'दबंग ३'वर कात्री

बॉलिवूड अभिनेता Salman khan सलमान खान याचा 'दबंग ३' dabangg 3 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरीही भाईजानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मात्र चांगलीच जादू केली आहे. एकिकडे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे चांगला वेग पकडताना दिसतानाच दुसरीकडे या चित्रपटावर प्रदर्शनानंतर कात्री चालल्याचं म्हटलं जात आहे. 

Dec 22, 2019, 09:15 PM IST

सलमानच्या 'दबंग'शाहीचा बॉक्स ऑफिसवर दणका

'दबंग ३' या चित्रपटाने आतापर्यंत कमवला इतका गल्ला 

Dec 22, 2019, 07:22 PM IST

'दबंग ३'ला पायरसीचा फटका; चित्रपट ऑनलाईन लीक

'दबंग ३'ला पायरसीचा फटका...

Dec 21, 2019, 03:47 PM IST

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दबंग ३'ची धमाकेदार कमाई

बहुप्रतिक्षित 'दबंग ३' (Dabangg 3) २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 

Dec 21, 2019, 02:15 PM IST

'दबंग' म्हणजे काय? सलमान देतोय उत्तर

'दबंग' शब्दाचा अर्थ सांगत तो साहसी पुरूषांचा सन्मान करणार आहे. 

Nov 19, 2019, 07:22 PM IST