मुंबई : रुपयाच्या किमतीत मागील नऊ महिन्यांतील नीचांकी घसरण झाली आहे. तसेच डॉलर आणखी मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
तसेच, एका डॉलरची किंमत ६२.११ रुपये प्रति डॉलरवर पोचली आहे. यामुळे रुपयाच्या किंमतीत मागील ९ महिन्यांतील नीचांकी घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कालच्या मोठ्या घसरणीनंतर सोने आणि चांदी मध्ये अजूनही घसरण सुरुच आहे.
कॉमैक्सवर सोन्याचा भाव 1.10 टक्के घसरला असून सध्या 1180.60 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचा भाव 1.50 टक्के घसरला असून सध्या 16.055 डॉलर प्रति औंसवर आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.