सलमानच्या हीट अॅण्ड रन प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 12:53 PM ISTहिट अॅंण्ड रन केस : सुनावणी अंतिम टप्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:02 AM ISTहिट अँड रन प्रकरणी सलमान सुटणार? आज निकाल?
हिट अँड रन खटल्यात सलमान खानची आज सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सलमानच्या ड्रायव्हरनं कोर्टात स्वत:च गाडी चालवत असल्याची जबाब नोंदवलाय.
Apr 6, 2015, 08:50 AM IST'हिट अँड रन' प्रकरण : सलमानची आज पुन्हा सुनावणी
सिने अभिनेता सलमान खान हिट अँड रन खटल्याची आज सुनावणी होत आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सलमाननं आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार केला होता.
Mar 30, 2015, 12:07 PM ISTजायकवाडीच्या पाणीवादावर आज सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 02:00 PM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या मृत्यू पत्रावर सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 08:58 AM ISTशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्रावर सुनावणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात मृत्यू पत्रावर सुनावणी सुरु आहे.
Dec 5, 2014, 08:27 AM ISTसलमानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणाची आज सुनावणी
सलमान खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी आज मुंबईतल्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Sep 12, 2014, 01:21 PM ISTवकील तरूणी पल्लवीचं हत्या प्रकरण ; शिक्षेची आज सुनावणी
पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला.
Jul 7, 2014, 01:44 PM IST`कॅम्पा कोला`वर पुन्हा होणार सुनावणी... रहिवाशांना दिलासा!
मुंबईतल्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना शेवटच्या टप्यात सुप्रीम कोर्टानं किंचित दिलासा दिलाय.
May 30, 2014, 04:36 PM IST`त्या दिवशी सलमान दारु प्यायलेला नव्हता`
‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात आणखी एका साक्षीदारानं दिलेल्या साक्षीमुळे अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळालाय. घटनेच्या दिवशी सलमान नशेत नव्हता, अशी साक्ष सलमान खानच्या एका शेजाऱ्यानं दिलीय.
May 21, 2014, 08:52 AM IST`ज्याला फासावर चढवण्यात आलं तो कसाब नव्हताच`
मीच अजमल कसाबला शाळेत असताना शिकवलं होतं. पण, तो नाही ज्याला भारतात मुंबई दहशतावादी हल्ल्यातील दोषी म्हणून फासावर चढवण्यात आलं’ असा दावा अजमल कसाबच्या एका शिक्षकानं केलाय.
May 8, 2014, 10:53 AM IST‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी
हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.
Dec 5, 2013, 03:28 PM ISTमुंबई गँगरेप: दोन्ही खटल्यांची सुनावणी एकत्र सुरू
मुंबईत महालक्ष्मी इथं शक्तीमील कम्पाऊंड इथं ३१ जुलै २०१३ला झालेल्या आणि २२ ऑगस्टला महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेप प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात झालीय. या प्रकरणी आज आर्किटेक्चर संतोष कांदळकर आणि फोटोग्राफर संतोष जाधव यांची साक्ष घेण्यात आली.
Oct 21, 2013, 04:01 PM ISTमुंबई गँगरेप : साक्ष देतानाच `ती`ची शुद्ध हरपली!
मुंबई गँगरेप प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत पीडित फोटोजर्नलिस्ट तरुणीनं आरोपींना ओळखलंय. चार तास पीडित तरुणीची साक्ष सुरू होती. परंतु...
Oct 17, 2013, 11:33 PM IST