‘आधार’च्या अंमलबजावणी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी
देशातल्या विविध कल्याणकारी योजनांसोबत आधार कार्डवरील प्रत्येकाची विशिष्ट संख्या इतर योजनांसोबत जोडण्याविरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ही याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचाही समावेश आहे.
Oct 8, 2013, 10:55 AM ISTआसाराम बापूंची आज सुनावणी, दिलासा की पुन्हा जेल?
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपतेय. त्यांना आज जोधपूरच्या न्यायालयात हजर केलं जाईल.
Sep 30, 2013, 09:24 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास NIAकडे?- आज सुनावणी
नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Sep 19, 2013, 08:46 AM ISTआसाराम बापू शुद्ध चारित्र्याचे- नारायण साई
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंची पाठराखण त्यांचा मुलगा नारायण साईनं केलीय. आसाराम बापूंचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याविषयी संपूर्ण जनतेलाही लवकरच खरं ते कळेल असं साई म्हणाले.
Sep 18, 2013, 04:03 PM IST‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग!
आसाराम बापूंचं वकिलपत्र घेतलेल्या राम जेठमलानी यांनी या केसला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. आसाराम बापूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असा दावा राम जेठमलानी यांनी कोर्टात केलाय.
Sep 17, 2013, 02:47 PM ISTआसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
आसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बापूंची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार असल्यामुळं त्यांना आज पुन्हा जोधपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.त्यामुळं कोर्ट त्यांना जामीन मंजूर करतं, की पुन्हा कोठडी सुनावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Sep 16, 2013, 10:12 AM ISTयुक्ता मुखीला मारहाण, ओम पुरींच्या जामीनावर सुनावणी
उच्च न्यायालयाने मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिचा पती प्रिन्स तुली याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीचे आदेश दिल्याने ओम पुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणारी सुनावणी शुक्रवारी न घेता शनिवारपर्यंत तहकूब केली.
Aug 31, 2013, 02:27 PM ISTसंजय दत्तला दिलासा मिळणार?
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनवली आहे. यावर संजय दत्तनं दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
May 10, 2013, 11:35 AM ISTगिलानींविरोधातील सुनावणी १ फेब्रुवारीला
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यावरील सुनावणी आज संपली. पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 19, 2012, 01:17 PM IST