आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी सीमा वाढली!
केंद्र सरकारनं आधारला अनिवार्य करण्याची सीमा वाढवलीय. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही सीमा निर्धारित करण्यात आली होती... परंतु, आता ही मर्याद ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.
Oct 25, 2017, 10:19 PM IST'मेट्रो ३'चं काम रखडणार? आज पुन्हा सुनावणी
मेट्रो - ७ करता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २१६ झाडांच्या कत्तलीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलीय.
Sep 15, 2017, 11:16 AM ISTमुलांवर लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी - हायकोर्ट
आपली मुलं कुठे जातात, काय करतात याकडे लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांनी ती झटकू नये असं मुंबई हायकोर्टाने सुनावलं आहे. ब-याचदा विद्यार्थी हे शाळा-कॉलेजच्या नावाखाली मरिन ड्राईव्ह किंवा वरळी सी फेसवर बसून असतात, तसेच एखाद्या ऑनलाईन गेमसाठीही सरकारलाच दोषी ठरवणार का? असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारत या खटल्याची सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली.
Sep 7, 2017, 10:03 PM ISTध्वनी प्रदुषण याचिका सुनावणी खंडपिठासमोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 10:15 AM ISTअभय ओक पुन्हा ध्वनी प्रदुषण केसची सुनावणी करणार
ध्वनीप्रदूषणाची सुनावणी करणा-या नव्या खंडपीठात न्यायमूर्ती अभय ओक यांचाही समावेश करण्यात आला आहे.
Aug 27, 2017, 09:49 PM ISTदहीहंडी उंचीबाबत निर्णय : मुंबई उच्च न्यायालयानेच सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 01:33 PM ISTआधार कार्ड सक्ती सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण
खासगी आयुष्यचा हक्क अनिर्बंध हक्क असू शकत नाही. आणि त्यावर निर्बंध घालण्याचे हक्क सरकारला आहेत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आधार कार्ड सक्तीविरोधात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदलेय.
Jul 20, 2017, 06:25 PM ISTकोल्हापूरचे श्रीपूजक हटवण्याच्या प्रकरणाची सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 07:41 PM ISTअंबाबाई पुजारी हटाव प्रकरणी सुनावणी सुरू
अंबाबाई पुजारी हटाव प्रकरणी सुनावणी सुरू
Jul 5, 2017, 09:18 PM ISTपळून गेल्याचे आरोप विजय माल्ल्यानं फेटाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 07:50 PM ISTपळून गेल्याचे आरोप विजय माल्ल्यानं फेटाळले
भारतातून लंडनला फरार झालेला वादग्रस्त उद्योगपती विजय माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी लंडनच्या वेबमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली.
Jun 13, 2017, 07:03 PM ISTमुंबई - खासगी शाळांविषयी विनोद तावडेंकडून सुनावणी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:41 PM ISTखासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षणमंत्री घेणार सुनावणी
खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.
May 15, 2017, 11:54 AM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी
आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.
May 15, 2017, 08:45 AM IST५ धर्माचे न्यायाधीश करणार तीन तलाकवर सुनावणी
सुप्रीम कोर्टात तीन तलाकवरच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. कोर्टाने साफ केलं आहे की ते फक्त तीन तलाकवर निर्णय देणार आहे. एकापेक्षा अधिक लग्नावर नाही. कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की, तीन तलाकवर सुनावणी करतांना गरज पडली तर निकाह हलालवर देखील चर्चा करेल.
May 11, 2017, 12:19 PM IST