जगभरातील श्रीमंतांचं महाबळेश्वर; फक्त अब्जाधीशांनाच परवडतो इथं येण्याचा खर्च, कुठंय हे ठिकाण?
Costliest Vacation Destinations Switzerland: सुट्टीच्या निमित्तानं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळतात. पण, त्यातही काही ठिकाणांना मात्र अनेकांचीच पसंती असते...
Jan 1, 2025, 02:37 PM IST
'मॅटर्निटी लिव्ह घेतली, तर नोकरीच गेली...' कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयाचा मोठा निर्णय
Maternity Leave For Contractual Employees: न्यायालयाच्या या निर्णयानंतर नेमके काय बदल होणार आणि कोणाला याचा फायदा मिळणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Aug 14, 2024, 10:43 AM IST
Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
Jan 17, 2024, 04:48 PM IST2024 वर्ष सुरु होण्याआधीच जाणून घ्या Long Weekend, आताच करा प्लान
2024 या नव्या वर्षाची सगळीच आतुरतेने वाट पाहत आहेत
Nov 29, 2023, 04:11 PM ISTपुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टया, आताच भटकंतीचे बेत आखा
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांपासून नोकरीवर (Job News) जाणाऱ्यांपर्यंत आणि अगदी घर सांभाळणाऱ्या गृहिणींपर्यंत प्रत्येकालाच कामातून मिळणारी सुट्टी कायमच हवीहवीशी वाटते. शाळेच्या पहिल्या दिवशी दैनंदिनीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी सुट्ट्यांची यादी ज्याप्रमाणं पाहिली जाते, अगदी त्याचप्रमाणे आणि त्यात उत्सुकतेनं नोकरदार वर्गही येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याला नेमक्या किती सुट्या मिळणार याचीच प्रतीक्षा करत असतो.
Nov 17, 2023, 09:32 AM ISTपुढच्या आठवड्यात मोठी सुट्टी; फिरायला जायचंय? पाहा एकाहून एक कमाल ठिकाणांची यादी
Independence Day 2023 : ऑगस्ट महिन्यात ही संधी तुम्हाला मिळतेय. कारण नाही म्हटलं तरी स्वातंत्र्यदिनाचा आठवडा आणि आजुबाजूला असणाऱ्या सुट्ट्या तुम्हाला भटकंतीसाठी खुणावतोय.
Aug 8, 2023, 09:12 AM IST
Maternity leave संदर्भात न्यायालयाचं महत्त्वाचं निरिक्षण, नेमकं काय म्हणणं आहे एकदा पाहाच
Maternity leave : प्रत्येक संस्थेकडून तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीसंदर्भातील काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. अर्थात या तरतुदी संस्थेनुसार बदलतातसुद्धा.
Jul 22, 2023, 08:10 AM IST
World Cup आधी विराट कोहली आणि मोहम्मद शमी झाले 'या' ठिकाणी स्पॉट; फोटो तुफान व्हायरल
Virat Kohli and Mohammad Shami enjoying holidays in London: विराट कोहलीसह टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी देखील लंडनमध्ये असल्याचं दिसतंय. मोहम्मद शमी देखील लंडनमध्ये सुट्ट्यांची मजा घेताना दिसतोय. रात्रीच्या वेळी तो फिरायला गेल्याचं दिसतंय.
Jun 29, 2023, 04:49 PM ISTउन्हाळ्यात पुण्याला फिरायला जायचा प्लॅन करताय? 'ही' 6 ठिकाणं आहेत उत्तम पर्याय
Summer Vacation Places Near Pune: राज्यातील विविध भागांमध्येही हेच चित्र. प्रवासात जास्त वेळ न घालवता, धमाल करण्यासाठी जास्त वेळ मिळावा हाच यामागचा मुख्य हेतू. चला, यावेळी पाहुया पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असणारी अशीच काही ठिकाणं...
Apr 24, 2023, 12:52 PM ISTBank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर
Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल.
Apr 1, 2023, 08:00 AM ISTIndian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना
indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे.
Oct 28, 2022, 08:49 AM ISTइथं महिलांना मिळतेय 3 दिवसांची जास्तीची सुट्टी; पाहा तुमचा नंबर कधी
मासिक पाळीमध्ये महिलांना होणारा हाच त्रास पाहता आता स्पेनमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 13, 2022, 07:05 PM ISTपुढच्या 10 दिवसात इतके बॅंक हॉलीडे, जाणून घ्या आणि आजच कामं उरका !
कोणत्या दिवशी बंद राहतील हे समजून घ्या.
Apr 12, 2021, 02:42 PM ISTHoliday 2021 : नव्या वर्षात पाहा किती आहेत सुट्ट्या?
नव्या वर्षात सुट्ट्याही चांगल्या आहेत. (New year holidays) त्यामुळे एन्जॉय करता येणार आहे. पाहा नव्या वर्षात किती आहेत सुट्या!
Dec 31, 2020, 07:54 AM ISTशिर्डी | नाताळच्या सुट्टीसाठी साई दर्शनासाठी नवे नियम
शिर्डी | नाताळच्या सुट्टीसाठी साई दर्शनासाठी नवे नियम
Dec 20, 2020, 11:50 AM IST