National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTप्रिया प्रकाश आता सीपीआयच्या पोस्टरवर, विद्यार्थ्यांचाही पाठिंबा
आपल्या खास डोळ्यांची झलक दाखवत प्रिया प्रकाशने पाहता पाहता अनेकांचा कलेजा खलास केला. पण, तिच्या डोळ्यांच्या याच अदांवर वादाचे मोहोळ उठले.
Mar 5, 2018, 02:42 PM ISTसंपला 'लाल किल्ला', राज्यसभेच्या ६० वर्षांच्या इतिहासात असे झाले पहिल्यांदा
पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट पक्षांची वाईट अवस्था केवळ विधानसभेत नाही तर राज्यसभेतही होत आहे. राज्यसभेच्या ६० वर्षाच्या इतिहासात पहिली वेळ आहे की बंगालमधील लेफ्ट पार्टीमधून राज्यसभेत एकही उमेदवार नाही.
Aug 2, 2017, 08:05 PM ISTसनी लिऑनची उत्तेजक कंडोम जाहिरात (अनसेन्सर्ड) : या व्हिडिओने निर्माण झाला वाद?
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनच्या कंडोमची जाहिरात आजकाल चर्चेत आहे, त्यामुळे वादही निर्माण झाला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) चे वरिष्ठ नेता अतुल अंजान यांनी देशात बलात्कार सारख्या घटना बॉलीवूड अभिनेत्री हिच्या कंडोमच्या जाहिरातीने होत असल्याचा आरोप केला आहे.
Sep 3, 2015, 04:54 PM ISTमिडियाला का घाबरतात केजरीवाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 10:34 AM ISTराष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.
Jun 30, 2014, 02:09 PM ISTतिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित
नवी दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नवी दिल्लीत आज एकाच मंचावर समाजवादी पक्ष, जेडीयू, सीपीआयएम, जेडीएस, सीपीआय यांसह २० पक्ष उपस्थित आहेत. जेडीयूचे शरद यादव, सीपीएमचे प्रकाश करात, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव एकत्र दिसून आले.
Oct 30, 2013, 03:21 PM IST