सिडको

सिडकोच्या निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था, नागरिकांचा जीव धोक्यात

सिडकोच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांचा वाली कोण?

Nov 21, 2019, 07:58 AM IST

सिडको आणि एसबीआयचा घोळ, ग्राहकांना भुर्दंड

'सिडको'च्या ग्राहकांना फटका

Nov 15, 2019, 11:08 AM IST

सिडको घरांसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ

सिडको गृहप्रकल्प ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Oct 5, 2019, 06:47 PM IST
Mumbai Government new plan Mhada housing scheme ,10 Sep 2019 PT1M2S

मुंबई । राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर

महाराष्ट्र राज्यात एकाच व्यक्तीला एकच शासकीय घर यापुढे घेता येणार आहे. तसा शासनाने निर्णय घेतला आहे.

Sep 10, 2019, 10:15 AM IST
Navi Mumbai Cidco Wasting Money On Celebrating More Than Five Star Samelan PT1M34S

नवी मुंबई : सिडको स्नेहसंमेलनाचा राजेशाही थाट पाहा

नवी मुंबई : सिडको स्नेहसंमेलनाचा राजेशाही थाट पाहा

Mar 27, 2019, 11:45 AM IST
CIDCO Resident Getting Good News PT1M4S

मुंबई । सीडकोची घरे होणार स्वत:च्या मालकीची

सिडकोची मिळणारी घरे 99 वर्षे कराराच्या लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सिडकोत राहणाऱ्या नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार असल्याने नाशिकमधील घर धारकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत.

Dec 21, 2018, 12:05 AM IST

सिडको लवकरच ७९ हजार ७७१ घरांची योजना राबवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन

Dec 17, 2018, 08:53 PM IST

नेरूळ - उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार

 नेरूळ - उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

Oct 10, 2018, 10:40 PM IST
PT2M24S

नाशिक: 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमामुळे बंद व्यायामशाळा अन् वाचनालयं खुली

आयुक्त मुंढे यांनी अवघ्या दोन तासात  केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केले.

May 27, 2018, 08:57 AM IST

नाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार?

याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय

May 26, 2018, 10:07 PM IST

नाशिकच्या सिडकोमधील अनधिकृत बांधकाम तोडणार - आयुक्त मुंढे

 31 मेच्या आत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे नाहीतर मनापकडून 31 मे नंतर तोडले जाईल असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

May 26, 2018, 11:53 AM IST

आता, नाशिकमध्येही उभा राहणार नागरिक विरुद्ध तुकाराम मुंढे वाद?

मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत  बांधकामांचे मार्किंग करण्यात येतंय. 

May 23, 2018, 11:36 PM IST

प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

 प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात आता पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.

Apr 25, 2018, 10:49 PM IST

प्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 09:04 PM IST