सिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा...
Cidco Lottery Homes : अशा या सिडकोच्या घरांचे दर आता आणखी कमी होणार असल्याची आंदवार्ता समोर आली आहे.
Nov 13, 2023, 10:24 AM ISTसिलेक्ट माय सिडको होम; लोकेशन सिलेक्ट करून सिडकोचे घर खरेदी करता येणार
सिडकोची 'सिलेक्ट माय सिडको होम' योजना, लोकेशन आणि मजला सिलेक्ट करून घर खरेदी करण्याची ऑफर
Jun 28, 2023, 09:38 PM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश
सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO Houses Stamp Duty of Rs.1000 )
Nov 6, 2020, 03:18 PM ISTपोलिसांसाठी सिडकोच्या ४,४६६ घरांच्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
पोलिसांसाठी ४४६६ घरे राखीव ठेवून त्याची लॉटरी काढली जाणार
Jul 27, 2020, 10:08 PM ISTमुंबई । सिडकोच्या कामांवर कॅगचा ठपका, २ हजार कोटींची अनियमितता
नवी मुंबईतील सिडकोच्या कामांवर कॅगच्या अहवालात ठपका, २ हजार कोटींची अनियमितता आढळून आली आहे.
Mar 5, 2020, 11:35 AM IST'सिडको स्वायत्त संस्था, त्याचे निर्णय राज्य सरकार घेत नाही'
कॅगचा अहवाल आज विधीमंडळात मांडला जाणार असून सिडकोतला गैरव्यवहार समोर येणार असल्याची चर्चा आहे.
Mar 4, 2020, 11:12 AM ISTमुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.
Mar 4, 2020, 10:15 AM ISTकॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mar 4, 2020, 08:06 AM ISTसिडकोच्या हजारो घरांचं वाटप मुदतीपूर्वीच रद्द, नागरिकांचा संताप
मार्च २०१८ ला सिडकोच्या १५ हजार घरांची जाहिरात आली होती.
Feb 12, 2020, 01:10 PM ISTऔरंगाबाद | सिडको भागात घरफोडी, ७५ तोळे सोनं, ५ लाखांची रोकड चोरी
औरंगाबाद | सिडको भागात घरफोडी, ७५ तोळे सोनं, ५ लाखांची रोकड चोरी
Dec 31, 2019, 12:00 PM ISTऔरंगाबाद : 'सिडको' भागात ९ तास रंगला बिबट्याचा थरार
औरंगाबाद : 'सिडको' भागात ९ तास रंगला बिबट्याचा थरार
Dec 3, 2019, 08:25 PM ISTसिडको निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था, जीव मुठीत धरुन अनेकांचे वास्तव्य
सिडकोने सर्वप्रथम वाशी शहरात निवासी गृहप्रकल्प राबवले. यात जेएन १, २, ३, ४ अशा प्रकारात घरे तयार करण्यात आली. अवघ्या १० वर्षात ही घरे निकृष्ट असल्याचे उघड झाले.
Nov 21, 2019, 06:47 PM ISTCityस्कॅन : सिडकोच्या निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था
Cityस्कॅन : सिडकोच्या निवासी गृहप्रकल्पांची दूरवस्था
Nov 21, 2019, 03:55 PM ISTनवी मुंबई : सिडकोची निकृष्ट घरं, नागरिक जीव मुठीत धरून
नवी मुंबई : सिडकोची निकृष्ट घरं, नागरिक जीव मुठीत धरून
Nov 21, 2019, 03:50 PM IST