Happy Mother's Day 2024 : आईस्वरूप सासूलाही द्या मातृदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा, सासू-सुने नातं होईल अजून घट्ट
Happy Mother's Day 2024 : बदलेल्या काळात आज सासू सुनेचं नातंही बदलंय. लग्नानंतर जन्मदाता आईची माया आता सासूकडून लेकींना मिळतंय. तुमचं हे नातं अजून घट्ट करण्यासाठी मदर्स डेला खास मराठीतून द्या प्रेमळ शुभेच्छा
May 12, 2024, 08:17 AM ISTमातृदिनानिमित्ताने आईस्वरुप 'सासू' साठी ही खास शुभेच्छा!
Happy Mother's Day 2023 : आई आपल्या जवळ असो किंवा मग आपल्यापासून कोसो दूर, तिला या दिवसाच्या खास व प्रेमळ शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका. तर दुसरीकडे लग्न झालेल्या मुलींसाठी आईनंतर सासू हीच आई असते. प्रत्येक सून ही तिच्या सासूला आई म्हणूनच हाक देते. सासू-सुनेचं नातं आजही वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. पण आता हे नाते बदलत जात आहे. मातृदिनाच्या निमित्ताने आईस्वरुप सासूलाही खास शुभेच्छा द्या...दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.
May 14, 2023, 10:53 AM ISTअग्गंबाई... सोशल मीडियावर गाजतेय बॉलिवूड अभिनेत्रीची सासूबाई
पाहा तिचा नवरा जास्त कोणाचं ऐकतो....
Aug 12, 2020, 04:06 PM IST