मातृदिनानिमित्ताने आईस्वरुप 'सासू' साठी ही खास शुभेच्छा!
Happy Mother's Day 2023 : आई आपल्या जवळ असो किंवा मग आपल्यापासून कोसो दूर, तिला या दिवसाच्या खास व प्रेमळ शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका. तर दुसरीकडे लग्न झालेल्या मुलींसाठी आईनंतर सासू हीच आई असते. प्रत्येक सून ही तिच्या सासूला आई म्हणूनच हाक देते. सासू-सुनेचं नातं आजही वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. पण आता हे नाते बदलत जात आहे. मातृदिनाच्या निमित्ताने आईस्वरुप सासूलाही खास शुभेच्छा द्या...दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.
2/6
