शिर्डी साई मंदिर परिसरातील समाधीवर जमा होणारा पैसा काही लोक घरी घेऊन जातात; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप
MLA Sangram Jagtap : शिर्डी साई मंदिर परिसरातील समाधीवर जमा होणारा पैसा काही लोक घरी घेऊन जात असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराने हा आरोप केला आहे.
Jan 18, 2025, 06:34 PM ISTसाईबाबांना 7 कोटी 3 लाखांची गुरुदक्षिणा; गुरुपौर्णिमा उत्सवात भरभरून दान
गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्ताने साईबाबांची प्रतिमा आणि ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली होती.
Jul 6, 2023, 04:27 PM ISTसाईभक्तांसाठी मोठी बातमी; 1 मे रोजी शिर्डीला जायचा बेत आखताय? आधी 'ही' बातमी वाचा
Shirdi Saibaba Mandir : सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं म्हणणाऱ्यांपैकी अनेकांचेच पाय शिर्डीच्या साईमंदिराच्या दिशेनं वळतात. मोठ्या संख्येनं इथं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पण, 1 मे रोजी बेत आखताय, तर आधी हे वाचा...
Apr 27, 2023, 04:09 PM IST
Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!
AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.
Dec 20, 2022, 01:19 AM ISTVIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.
Dec 5, 2022, 05:35 PM ISTमुख्यमंत्री शिंदे बैठका रद्द करुन अचानक सिन्नरमध्ये, हात दाखवण्यासाठी ज्योतिषाकडे?
CM Eknath Shinde शिर्डीहून भविष्य पाहण्यासाठी सिन्नरमध्ये? अंनिसची मुख्यमंत्र्यांच्या मिरगाव दौऱ्यावर टीका
Nov 23, 2022, 10:22 PM ISTसाईबाबांच्या शिर्डीत दिवाळीच्या दिवसांमध्ये असं काही घडलं, की पाहणारे पाहतच राहिले
Shirdi Saibaba : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे इथे भक्तांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. त्याच भक्तांपैकी काहींनी....
Nov 10, 2022, 09:21 AM ISTतृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना पोलिसांनी नगरच्या सुपे टोलनाक्याजवळ अडवले.
Dec 10, 2020, 01:25 PM ISTभारतीय पेहराव नसल्यास शिर्डीत 'नो एन्ट्री'
निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया...
Nov 30, 2020, 08:48 PM IST
लॉकडाऊनमध्ये ५५ लाख भाविकांकडून साईंचं ऑनलाईन दर्शन, १ कोटी ८० लाखांची देणगी
कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यातली सगळी मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Apr 27, 2020, 11:12 PM ISTलॉकडाऊनमध्ये साईचरणी एक कोटींहून अधिक देणगी
17 मार्चपासून साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.
Apr 4, 2020, 04:50 PM ISTCoronaमुळं शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद
बहुतांश मंदिरांमध्ये भाविकांसाठीचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.
Mar 17, 2020, 11:25 AM IST
'साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटी द्या'
'साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटी द्या'
Jan 22, 2020, 12:40 AM IST'साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटी द्या'
शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला असताना यामध्ये आता बीडकरांनीही उडी घेतली
Jan 21, 2020, 03:12 PM IST'शिर्डीचा वाद म्हणजे सर्वसमावेशक देव, प्रतीकं हिरावून घेण्याचा डाव'
मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी विरुद्ध पाथरी वादावर आज तोडगा काढली जाण्याची शक्यता आहे.
Jan 20, 2020, 10:33 AM IST