CBI issue in West Bengal: 'सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या हुकूमशाहीमुळे देश धोक्यात'
सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त
Feb 4, 2019, 12:27 PM IST
शिवसेनाच मोठा भाऊ, सन्मानजनक प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु- संजय राऊत
हा मोठा भाऊ दिल्लीचे तख्त गदागदा हलवेल.
Jan 28, 2019, 04:54 PM ISTसावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी, 'भारतरत्न'वरून संजय राऊत यांची टीका
७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.
Jan 26, 2019, 11:33 AM ISTमुंबई । भाजप - शिवसेना युतीची बोलणी दोन दिवसांत होण्याची शक्यता
युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Jan 23, 2019, 11:45 PM IST‘ठाकरे’ सिनेमा प्रीमियर : दिग्दर्शक अभिजीत पानसे संतापाने सिनेमागृहाबाहेर
‘ठाकरे’ सिनेमाचा आज प्रीमियर होता. त्यावेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे हे संतापाने सिनेमागृहाबाहेर पडले.
Jan 23, 2019, 10:32 PM IST...तर 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही - संभाजी ब्रिगेड
'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
Jan 19, 2019, 11:10 PM ISTमोदींसाठी प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत, संजय राऊतांचा टोमणा
राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, याचा कायदेशीर अर्थ इतकाच आहे की प्रभू श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत.
Jan 2, 2019, 09:57 AM ISTमुंबई | 'ठाकरे' शिवसेनाप्रमुखांवरील जीवनपट
मुंबई | 'ठाकरे' शिवसेनाप्रमुखांवरील जीवनपट
Mumbai Cast And Sanjay Raut Thackeray Movie At Trailer Launch
Thackeray Trailer : आई जगदंबे शपथ.... अखेर वाघाने डरकाळी फोडलीच
राम मंदिराच्या मुद्दयावर बाळासाबेत म्हणाले होते...
Dec 26, 2018, 03:49 PM IST
'रामाच्या नावावर विश्वासघात केल्याचं फळ....'
'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार'
Dec 12, 2018, 02:18 PM ISTराज्यात सत्ता परिवर्तन, शिवसेनेचाच मुख्यमंत्री - संजय राऊत
येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणार आहे, हे निश्चित. २०१९मध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि मंत्रिमंडळही, असा विश्वास शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय.
Dec 7, 2018, 11:11 PM ISTउद्धव ठाकरेंची अयोध्यावारी, आढावा घेण्यासाठी संजय राऊत अयोध्येत
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीची घोषणा होणार आहे.
Oct 12, 2018, 04:53 PM ISTशिवसेना नानांच्या पाठिशी उभी, म्हणे त्यांची बाजूही तितकीच महत्त्वाची
अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं.
Oct 2, 2018, 06:15 PM ISTराफेल आणि मोदींची बाजू : गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी - शिवसेना
भाजपला सल्ला देताना महिनाभराने पवारांचं खरं मत बाहेर येईल.
Sep 29, 2018, 05:26 PM IST