संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांना द्या बाप्पाची गोंडस आणि युनिक नावे, कायम राहिल स्मरण
गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर त्याला द्या गोंडस नाव. ज्यामध्ये दडला आहे बाप्पाचा खास आशिर्वाद.
Aug 21, 2024, 08:18 PM ISTSankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! whatsapp ला ठेवा स्टेटस
Sankashti Chaturthi Wishes in Marathi : विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. हे खास शुभेच्छाचे फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील.
Jun 24, 2024, 03:51 PM ISTसंकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलाला का द्यावे गणेशाचे नाव, लाडक्या बाप्पाची 21 नावे-अर्थ
Baby Names on Ganesh : दर महिन्याला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी जन्मलेल्या बाळाला जर बाप्पाच्या नावावरुन नावे दिलीत तर त्याचा चांगला फायदा होतो.
May 26, 2024, 10:56 AM ISTSankashti Chaturthi 2024 : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीला करा 'हे' उपाय!
Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : विघ्नहर्ता गणेशाला चतुर्थी समर्पित आहे. त्यामुळे महिन्यातील विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला व्रत करुन गणेशाची पूजा केली जाते. आयुष्यातील सर्व संकटं आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. (Sankashti Chaturthi 2024 Do These Remedies on Dwijapriya Sankashti Chaturthi to Improve Financial Status dwijapriya sankashti chaturthi upay in marathi)
Feb 26, 2024, 12:48 PM ISTSankashti Chaturthi 2024 : फेब्रुवारीमध्ये कधी आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी? तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या
Sankashti Chaturthi 2024 : पंचांगानुसार माघ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते. यंदा कधी आहे संकष्टी चतुर्थी? तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या.
Feb 24, 2024, 11:00 PM ISTSakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! 'या' राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद
Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला 100 वर्षांनी अद्भूत योग जुळून आला आहे. या दिवशी (Sakat Chauth) सूर्य, शुक्र आणि बुध धनु राशीत असणार आहे. त्याशिवाय या दिवशी शोभन योग असणार आहे. या दुर्मिळ योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jan 28, 2024, 01:33 PM ISTSankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी (vinayak chaturthi 2024) आणि संकष्टी कधी आहे जाणून घ्या. त्याशिवाय प्रत्येक महिन्यात कुठल्या तारखेला संकष्टी चतुर्थी आहे याची संपूर्ण यादी पाहा.
Jan 7, 2024, 03:33 PM IST