श्रीकृष्ण

AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?

वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 5, 2024, 04:21 PM IST

भक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच

Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....

 

Nov 4, 2024, 02:24 PM IST

गोवर्धन पूजेसाठी शेणाने श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत का बनवतात? त्या मागचं कारण महत्त्वाचं

गोवर्धन पूजेच्यावेळी शेणाने भगवान श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी विधीवत पूजा केली जाते. 

Nov 2, 2024, 02:31 PM IST

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं भविकांना दर्शन; 300 फुट खोल समुद्रात राेमांचक प्रवास

केंद्र सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्राेत्साहन देत आहे. या अंतर्गतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे.  द्वारका काॅरिडॉरअंतर्गत मूळ द्वारकेच्या (बेट द्वारका) दर्शनासाठी पाणबुडी प्रकल्प राबवला जाणार आहे. बेट द्वारकेत अरबी समुद्रात सर्वात माेठा केबल पूल तयार असेल.  

Aug 27, 2024, 07:44 PM IST

गीता जर तुमच्या घरात असेल तर या चुका करु नका...

भगवद् गीता घरात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. भगवदगीतेच्या वाचनाचे काही नियम आहेत त्यांचं पालन केल्यास वाचनाचं पुण्य आपल्याला लाभत अस ज्योतिषतज्ञ म्हणतात. भगवद् गीतेच पावित्र्य कस जपावं आणि वाचन करताना कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत ते आपण जाणून घेऊया.

Aug 27, 2024, 06:45 PM IST

Diwali 2023: भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार बायका अन् छोटी दिवाळीचं कनेक्शन काय?

What is Chhoti Diwali : नरकासुर नावाचा राक्षस कचाट्यातून वाचलेल्या मुलींना समाजात आदर आणि मान्यता मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व स्त्रियांना आपली पत्नी मानलं. मात्र, नरकासुरच्या आईने एक सण साजरा केला.

Nov 4, 2023, 11:19 PM IST

Yashoda Jayanti 2023 : संतान प्राप्तीसाठी यशोदा जयंती खास; तारीख, शुभ वेळ आणि महत्त्वं जाणून घ्या

Yashoda Jayanti 2023 : यशोदा जयंती फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सहाव्या दिवशी ही साजरी करण्यात येते. महिलांच्या दृष्टीने या दिवसाला खास महत्त्वं आहे. 

Feb 11, 2023, 06:53 AM IST

८ वर्षांनी असा दिसतो हा 'छोटा कृष्ण'

 २००८ मध्ये 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणाऱ्या गोंडस कृष्णाचं साऱ्यांनीच भरभरून कौतुक केलं. आता हे बाळ कृष्ण मोठी झाली आहे.

Aug 14, 2017, 08:44 PM IST

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा!

देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

Sep 6, 2015, 09:26 AM IST

श्रीकृष्णानं सांगितलेल्या या सफलतेच्या गोष्टी...

भगदवदगीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णानं केलेलं विविचन हे युवकांसाठी आजच्या काळातही तंतोतंत लागू ठरतं, असं कित्येकांचं म्हणणं आहे.

Aug 29, 2013, 08:26 AM IST

गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात

आज कृष्ण जन्माष्टमी आहे. कंसाचा विनाश करणाऱ्या श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस आहे. संपूर्ण देशभरात हा जन्मदिवस गोकुळाष्टमीच्या रूपात साजरा केला जातो. मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असल्याचं मानलं जातं.

Aug 28, 2013, 06:01 PM IST

जन्माष्टमीच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा!

आज देशभरात जन्माष्टमीची धूम पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही कृष्ण जन्माष्टमीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोक प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा व्यक्त केली.

Aug 28, 2013, 08:15 AM IST