राज्य सरकारे देखील शेतकऱ्यांना थेट पैसे देऊ शकतात- अरूण जेटली
अर्थसंकल्प हा लोकशाही निवडणुकीप्रमाणे एक अनिवार्य हिस्सा आहे अस ते म्हणाले.
Feb 1, 2019, 11:18 PM ISTमोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा होणार?
कृषी पॅकेजची घोषणा केली तर सरकारी तिजोरीवर खर्चाचं ओझं ७० हजार ते १ लाख करोड रुपयांपर्यंत वाढू शकतं
Feb 1, 2019, 09:11 AM ISTमहाराष्ट्र | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्र | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Cabinet Likely To Approve Agri Package For Farmers On Monday.
यवतमाळ । शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु, पिक विमा मिळत नाही!
यवतमाळ येथे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु, पिक विमा मिळत नाही!
Jan 25, 2019, 11:55 PM ISTकर्जमाफी गंडली : 24 हजारांचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला 13 रुपयांची कर्जमाफी
शिवलाल यांचे 23 हजार 815 रुपयांचे कर्ज होते पण पंचायतीमधून आलेल्या यादीमध्ये प्रत्यक्षात 13 रुपयांचे कर्ज माफ झाले होते.
Jan 24, 2019, 01:06 PM ISTमानवत, परभणी । पिक कर्जासाठी विमा काढण्याची सक्ती
परभणीत पिक कर्जासाठी विमा काढण्याची सक्ती
Jan 23, 2019, 12:30 AM ISTकोकणातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
Jan 22, 2019, 07:08 PM ISTलातूर | कोटक बॅंकेकडून शेतकऱ्याची फसवणूक
लातूर | कोटक बॅंकेकडून शेतकऱ्याची फसवणूक
Latur Farmers Looted By Banks In The Name Of Crop Loan
नवी दिल्ली | मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार ?
नवी दिल्ली | मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार ?
New Delhi Modi Government Possibly To Do Big Announcement For Farmers
नाशिक । धक्कादयक, तीन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
नाशिकात तीन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
Jan 19, 2019, 12:05 AM ISTरत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे.
Jan 15, 2019, 05:33 PM ISTपुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार
पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक
Jan 14, 2019, 05:09 PM ISTकोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
Jan 13, 2019, 11:15 PM ISTकोकणात शेतकऱ्याने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात स्ट्रॉबेरीची शेती
Jan 13, 2019, 03:14 PM ISTयवतमाळ । व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला - शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे
यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारला जाब विचारलाय. व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला, असे सांगत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी जोरदार टीका केली. आमच्यावर हात टाकला तर आम्ही तसेच उत्तर देतो, असा इशाराही दिला.
Jan 11, 2019, 10:55 PM IST