'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'
४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय
Jul 3, 2019, 08:21 PM ISTबैलाच्या जागी स्वत:ला जुंपले; शेतकऱ्याला शिवसेनेकडून मदत
झी२४ तासच्या बातमीची दखल
Jul 3, 2019, 12:22 PM ISTजालना | भोकरदन तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी
जालना | भोकरदन तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी
Jun 29, 2019, 03:55 PM ISTलातुरात पेरण्यांना सुरुवात, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत
लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Jun 28, 2019, 03:08 PM ISTउद्धव ठाकरेंचा टोला, CMपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा
मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा.
Jun 23, 2019, 02:55 PM ISTऔरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला
Jun 22, 2019, 04:10 PM ISTउद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन
उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
Jun 22, 2019, 10:02 AM IST'महाबीज'चा यंदा सोयाबीनला सर्वाधिक बियाणांचा वाटा
'महाबीज'ने यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल 8.16 लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे.
Jun 19, 2019, 04:24 PM ISTमान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या
कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.
Jun 19, 2019, 09:28 AM ISTकांदा अनुदान नेमके रखडले कुठे? ४ महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'प्रतिक्षा'
शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज करून, ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
Jun 18, 2019, 08:46 PM ISTबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
ऊसाच्या शेतात काम करत असताना हल्ला
Jun 15, 2019, 06:29 PM ISTशेतकऱ्यांना १५ दिवसांत पिक कर्ज द्या; सरकारचे बँकांना आदेश
केंद्र सरकारने बॅंकांना नवीन निर्देश जारी केले आहेत की, त्यांनी पात्र शेतक-यांचे पूर्णपणे भरलेले अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) जारी करावे.
Jun 14, 2019, 05:57 PM ISTबिग बींकडून बिहारमधील २१०० शेतकऱ्यांची कर्जफेड
'आणखी एक वचन पूर्ण करायचे आहे...'
Jun 12, 2019, 06:40 PM ISTजालन्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या नातेसंबंधात दुरावा
घरी एकटया असलेल्या वृद्धांना घरकाम करून शेतात काम करण्याची वेळ आली आहे.
Jun 11, 2019, 05:18 PM IST