मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Jun 5, 2019, 07:36 PM ISTशेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणी करत असाल तर...
बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी.
Jun 2, 2019, 07:40 PM ISTऔरंगाबाद । शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले, पाणी सोडण्याची मागणी
औरंगाबाद येथे शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात कोंडून घेतले. त्यांनी गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
May 15, 2019, 09:15 PM ISTदुष्काळाच्या झळा : नाही... हे भिक्षुक नाहीत तर आदिवासी शेतकरी आहेत!
रस्त्याच्या कडेला भिक्षुकांचा जसा संसार असतो तसाच संसार आदिवासी शेतकरी आणि दुर्गम भागातील लोकांना मांडावा लागतोय
May 14, 2019, 10:11 AM ISTपंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.
May 9, 2019, 06:05 PM ISTपंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
अक्षय्य तृतीयेला घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी भविष्यवाणी जाहीर केली.
May 9, 2019, 05:55 PM ISTशेतकऱ्याची आत्महत्या, शिवसेना उमेदवार निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी
उस्मानाबादमध्ये आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर हे जवाबदार आहेत असे लिहील्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 13, 2019, 07:28 PM ISTसुसाईड नोटमध्ये 'भाजपला मत देऊ नका' म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या
गेल्या दोन वर्षांतील शेतकरी आत्महत्येची ही राज्यातील १७ वी घटना आहे
Apr 10, 2019, 02:22 PM ISTहिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीने नागरिकांना झोडपून काढले आहे.
Apr 4, 2019, 07:23 PM ISTमध्य प्रदेश । काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता
मध्य प्रदेश काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता
Mar 20, 2019, 11:20 PM ISTकाँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेले एक आश्वासन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगाशी येण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2019, 11:14 PM IST'चौकीदार' श्रीमंतांचे असतात, शेतकऱ्यांचे नसतात- प्रियंका गांधी
चौकीदार हे श्रीमंतांचे असतात, आम्ही शेतकरी तर स्वत:ची चौकीदारी स्वत:च करतो. हे उदाहरण देऊन त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
Mar 18, 2019, 05:32 PM ISTदादा थँक्यू ! शेतात जाऊन अजिंक्य रहाणेने मानले शेतकऱ्याचे आभार
भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने शेतकऱ्यांबद्दल असलेली त्याची कृतज्ञता दाखवली आहे.
Mar 12, 2019, 08:40 PM ISTधुळे : दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा उद्ध्वस्त
धुळे : दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा उद्ध्वस्त
Mar 5, 2019, 10:00 AM ISTकिसान सन्मान निधी योजनेत बदल करण्याचा सरकारचा निर्णय
या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mar 1, 2019, 02:26 PM IST