शिक्षण

ओपन स्कूलला मुख्याध्यापक संघटनेचा विरोध

मुख्याध्यापक संघटनेनं मुक्त शाळा अर्थात ओपन स्कूलला विरोध दर्शवलाय. मराठी शाळा बंद करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेनं केलाय. 

Jul 15, 2017, 03:20 PM IST

सैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार

रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.

Jun 26, 2017, 04:02 PM IST

जीएसटीमुळे पडणार नोकऱ्यांचा पाऊस - बाजारतज्ज्ञ

येत्या १ जुलैपासून देशभर गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटी लागू होणार आहे. ही यंत्रणा सुरळीत सुरु झाली तर देशात नोकऱ्यांचा पाऊस पडेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

Jun 23, 2017, 04:06 PM IST

उच्च शिक्षणासाठी 'हीरा' नवी संस्था, यूजीसी- एआयसीटीई संस्था मोडीत?

युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन अर्थात यूजीसी आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निलकल एज्यकेशन अर्थात एआयसीटीई या दोन्ही संस्था लवकरच मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्या ऐवजी हाईयर एज्युकेशन एम्पावरमेंट रेग्युलेशन एजन्सी अर्थात 'हीरा' ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

Jun 7, 2017, 08:31 AM IST

उद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

May 23, 2017, 01:08 PM IST

पालघर - प्रकल्पांच्या माध्यामातून शिक्षण

//www.facebook.com/Zee24Taas Follow पालघर - प्रकल्पांच्या माध्यामातून शिक्षणon https://twitter.com/zee24taasnews

Dec 20, 2016, 10:28 PM IST

Black Money : 'मोदी फाईट'नंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं दिलेल्या फाईटनंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट झाले आहे. 

Nov 9, 2016, 09:08 PM IST

शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.

Oct 15, 2016, 07:21 PM IST