विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा
maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.
May 27, 2024, 08:56 PM ISTपंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा
Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 10:26 AM ISTKolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?
Hatkanangle Assembly Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापुरातील (Kolhapur News) हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघाची स्थिती? पाहुयात...
Oct 26, 2023, 08:33 PM ISTनिवडणूक येता येता ममता बॅनर्जी या एकट्या राहतील - अमित शाह
निवडणूक ( Vidhan Sabha election) येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या एकट्या राहतील, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे.
Dec 19, 2020, 04:51 PM IST'फाजील नेतृत्व आणि मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नसल्याने भाजपाचा पराभव'
भाजपासोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
Dec 4, 2020, 03:47 PM ISTबिहारची निवडणूक ही देशातील पहिली डिजिटल निवडणूक - फडणवीस
सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे.
Aug 23, 2020, 07:44 AM ISTमला न्यायालयाची नोटीस मिळाली, मी चुकीचे असे काही केले नाही - रोहित पवार
मला न्यायालयाची नोटीस आली आहे, रोहित पवार यांची माहिती.
Feb 12, 2020, 10:19 PM ISTकाँग्रेस आमदार मुक्कामी असणाऱ्या जयपूरधील हॉटेलचा एका दिवसाचा खर्च माहितीये?
एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल अवाक्
Nov 12, 2019, 12:12 PM ISTशरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली; शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव
आता याठिकाणी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.
Nov 11, 2019, 03:42 PM IST
'केशरी रंगात रंगवू इच्छिणाऱ्यांच्या जाळ्यात मी फसणार नाही'
सुपरस्टार रजनीकांत यांचं सुचक विधान
Nov 9, 2019, 09:27 AM IST'शिवसेनेच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार ही अफवाच'
याबाबत संजय राऊत म्हणाले....
Nov 7, 2019, 10:12 AM IST'भाजपकडून सत्ता, पैशाचा गैरवापर; शिवसेनेचा आरोप
बिनआमदारांचं महामंडळ म्हणत टीका...
Nov 7, 2019, 07:34 AM IST
शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर नेत्यांची वर्दळ वाढली; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
सत्तास्थापनेच्या या गणितात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
Nov 6, 2019, 11:18 AM IST'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही....', संजय राऊतांचं सूचक ट्विट
मेरी कोशिश है कि...
Nov 5, 2019, 10:51 AM IST