विठठ्ल शेलार

कुख्यात गुंड विठठ्ल शेलारचा भाजपमध्ये प्रवेश

 मुळशीतील कुख्यात गुंड विठठ्ल शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. विठठ्ल शेलार हा उरवडे गावाजवळील बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Jan 10, 2017, 10:49 AM IST