....अन् अनुष्काच्या मदतीला धावले नागपूर पोलीस
मुंबईत असणाऱ्या अनुष्काच्या मदतीला ....
May 20, 2020, 08:42 PM ISTमुंबई | वन विभाग - महापालिकेत सामंजस्य करार
मुंबई | वन विभाग - महापालिकेत सामंजस्य करार
Mumbai Land Accquasation For Internation Level Zoo by Mahapalika
व्हिडिओ : ती आली... आणि आपल्या बछड्याला घेऊन गेली!
ऊसतोडीचं काम अंतिम टप्प्यात... बिबट्या आणि त्यांच्या बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न
Mar 13, 2019, 10:07 AM ISTवन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते करा - आदित्य ठाकरे
टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वन मंत्रालयावर अतिशय तिखट शब्दांत टीका केलीय.
Nov 3, 2018, 07:23 PM ISTपाण्याच्या शोधात असलेली २५ माकडं विहिरीत पडली
May 21, 2018, 09:10 PM ISTकोल्हा विहिरीत पडला आणि...
पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला नागरिक आणि वनविभागाने जीवदान दिले.
Feb 17, 2018, 03:18 PM ISTझी मीडियाचा दणका : पश्चिम महाराष्ट्रातील वन घोटाळ्याची चौकशी
बातमी झी मीडीयाच्या दणक्याची. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ४ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याची बातमी झी मीडीयानं पुराव्यानिशी दिली होती. या बातमीची दखल घेत चौकशीसाठी वरिष्ठ वन अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.
Dec 29, 2017, 10:50 AM ISTसांगलीमध्ये वन कर्मचाऱ्यांनीच लाटले लाखो रुपये
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 08:17 PM ISTकोल्हापूर | वन विभागात मोठा भ्रष्टाचार, नातेवाईकांच्याच नावे काढले चेक
Dec 27, 2017, 12:13 PM ISTवनविभागातील भ्रष्टाचाराचा कळस, नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या नावे चेक
वृक्ष लागवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची झी मीडीयानं पोलखोल केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे येतेय. सातारा वनविभागातील वनाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक आणि हितसंबधी व्यक्ती यांच्या नावाने चेक काढून पैसे लाटल्याचे समोर आलेय.
Dec 27, 2017, 08:42 AM ISTवृक्ष लागवड घोटळ्याप्रकरणी कोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन
कोल्हापूर वन विभागातला १ अधिकारी आणि ३ क्षेत्रीय कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Dec 20, 2017, 04:36 PM ISTकोल्हापूर वन विभागातील ४ कर्मचा-यांचं निलंबन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:16 PM ISTकोल्हापूर । वॄक्षारोपन योजनेत घोटाळा उघड, झी २४ तास इम्पॅक्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 08:00 PM IST