Car: कारमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स आणि... जगातील सर्वात लांब कार; ट्रेन सारखी दोन्ही बाजूने चालवता येते
World’s longest car : कारमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स आहे अस कुणी तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण जगातील सर्वात लांब कारमध्ये या सर्व सुविधा मिळतात.
Feb 11, 2025, 08:25 PM ISTचुकीचे इंधन, ओबामांच्या गाडीचा वाजला बँड
इस्रायल दौऱ्यावर पोहचलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची गाडी लिमोझीन एअरपोर्टवर अचानक खराब झाली. अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज आणि खूप सारे वैशिष्ट्ये असलेल्या या गाडीला ‘द बीस्ट’ म्हटले जाते.
Mar 22, 2013, 05:19 PM IST