लिबियामध्ये महाभयंकर पूर; आतापर्यंत 3 हजारहून अधिक मृत्यू, हजारो बेपत्ता
Libya Flood: जगाच्या पाठीवर सुरु असणाऱ्या अनेक घटनांनी चिंता वाढवलेली असतानाच लिबियामध्ये आलेल्या महापुरानं विनाशाचं वेगळं आणि भयावहं रुप दाखवलं आहे.
Sep 13, 2023, 07:34 AM IST
लिबियात विमानाचं अपहरण, सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका
माल्टामध्ये लिबियचं विमान अपहरण करणाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेसमोर आत्मसमर्पण केलंय. या पॅसेंजर विमानातून सर्व ११८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.
Dec 23, 2016, 10:56 PM ISTभूमध्य समुद्रातले रात्रीचे हे थरारनाट्य
भारतापासून लाखो किलोमीटर दूरवर असलेल्या भूमध्य समुद्रात एका रात्रीत अत्यंत महत्त्वाची घटना घडली. एका रात्रीत तब्बल 2700 लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत. भूमध्य समुद्रातलं हे थरारनाट्य, अंगावर काटा आणते.
Sep 7, 2016, 03:12 PM ISTSHOCKING व्हिडिओ : आपल्या जीवाची अशी भीक मागत होता गद्दाफी...
लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मार गद्दाफी याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय.
Feb 6, 2016, 06:44 PM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Aug 1, 2015, 10:45 AM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियाच्या सिर्त भागातून चार भारतीयांचं अपहरण झालंय. अतिरेकी संघटना इसिसनं हे अपहरण केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jul 31, 2015, 02:24 PM ISTलिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
लिबियात चार भारतीय शिक्षकांचं अपहरण; इसिसकडे संशयाची सुई
Jul 31, 2015, 01:53 PM ISTलिबियामध्ये जहाज समुद्रात बुडालं, ७०० जणांच्या मृत्यूची शक्यता
लिबियामध्ये एक प्रवासी जहाजाचा अपघात झालाय. मोठ्या प्रवासी जहाजात प्रवास करणाऱ्या जवळपास ७०० प्रवाशांचा मृत्यू झालाय. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू झालंय.
Apr 19, 2015, 04:30 PM IST‘व्हॉयलन्स' ऑफ मुस्लिम : जाळपोळ आणि तोडफोड
प्रेषित मोहम्मीद पैगंबर यांच्यावर आधारित ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकन फिल्मचा वाद अजून काही क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. आजही वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांत या फिल्मचा निषेध नोंदवला गेला. यावेळी या आंदोलनांना हिंसेचं वळण लागलंय.
Sep 13, 2012, 04:27 PM ISTसीरियावर आंतरराष्ट्रीय दबाव
आंतरराष्ट्रीय समुहाद्वारे सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्यावर दबाव टाकण्याची वेळ आली आहे. तसेच, सीरियाच्या नागरिकांना पाठिंबा दर्शविणारा संदेश पाठविला पाहिजे, असे अमेरिकेच्या राज्य सचिव हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.
Feb 1, 2012, 01:47 PM IST'गडाफी'चा गड पडला
लिबियाचा हुकुमशहा मुआमार गडाफीला पकडल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. सित्रे हा गडाफीच्या बालेकिल्ला अखेर पडला. गडाफीला जखमी अवस्थेत पकडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. गडाफीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या असून त्याला गंभीर अवस्थेत नेण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.
Oct 20, 2011, 01:17 PM IST