लाव्हा

अवघ्या १० हजारांत अत्याधुनिक स्मार्टफोन

स्मार्टफोन उत्पादक कंपनी लाव्हा लवकरच नवा स्मार्टफोन आयरिस एक्स १० हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. अद्याप तरी या कंपनीने या स्मार्टफोनची घोषणा केलेली नाही. या स्मार्टफोनची किंमत १०,९९० आहे. 

Nov 29, 2015, 01:40 PM IST